Home ताज्या बातम्या शिक्षणात १०% खर्च करणार,मोहन भागवतला तुरुंगात टाकणार सत्तेत आल्यास,समांतर सरकार बंद करा-...

शिक्षणात १०% खर्च करणार,मोहन भागवतला तुरुंगात टाकणार सत्तेत आल्यास,समांतर सरकार बंद करा- अॅड प्रकाश आंबेडकर

128
0

पिंपरी,दि २८(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी)-वंचीत बहुजन आघाडी ची पिपंरी चिंचवड एच ए ग्राउंड वर सभा घेण्यात अाली.या वेळी देवेंद्र तायडे यांनी प्रास्ताविक भाषण केले,सचिन माळी आकिलभाई मुजावर,लक्ष्मण माने,अशोक सोनवणे,इम्तिहाज जलील यांनी विचार मांडले व *प्रकाश आंबेडकर* यांनी बोलताना
भाजपा आस एस एस प्रणीत सरकार घोषणा देतानी हरलेले आहे,खोटा प्रचार पण सुरु केला आहे,दोन वेगवेगळे शासन चालते संविधानां अंर्तगत एक राष्र्टपती त्याला पॅरलल शासन मोहन भागवत चालवतो,सत्तेत आल्यानंतर मोहन भागवतला तुरुंगात ढांबणार,याच पुण्यात यल्लगार परिषेद कोळसे पाटील,जस्टीस पी बी सावंत यांच्या नेतृत्वात झाली होती त्याला नाव दिले नक्षलवादी आणि डोंबीवली मध्ये दोन कुलकर्णी च्या भाजप आर एस एस च्या कार्यकर्त्याच्या घरी आणि दुकानात हात्यारे सापडली,तर त्यावर काही नाही, ही हत्यारे आली कुठुन? हया पॅरलल सरकारची काही पाऊल काॅग्रेंसनी उचलली आहे,आज आमच्याशी युती करा असा प्रस्ताव देत आहेत,त्यासीठी समांतर सरकार संपुष्ठात आणा,आज आर एस एस वाल्यान कडे हत्यारे मिळाली,हि जरमुसलमानांन कडे मिळाली असती तर टेरिरस्ट किंवा आंतगवादी दहशत वादी म्हटले असते,आर एस एस दहशवादी संघटना आहे,तीची दखल घेतली गेली पाहिजे,७० वर्षे वंचीत राहीलो आता आपली मान कुणाच्या खांद्यावर ठेवायची आपली आपल्याच खांद्यावर ठेवायची,मावळ आंबेगाव शिरुर मध्ये आदिवासी आहेत हे सत्तेचे माहेर घर आहे आणि याच माहेर घरात २७% कुपोषीतांची संख्या आहे,पालघर,कल्याण,नाशिक पिपंरी चिंचवड पुणे जिल्हा मधील कुपोषणांची आकडेवारी येत नाही.जाणता राजाली याची जाणीव पण नाही आणि ३० वर्षे सत्ता भोगतली लेटेस्ट मंञी सांगता मग इथले इथे ८० झोपड्डपट्टया आहेत.बिडिडी चे खुराडे बांधले ब्रिटीशांनी १०x१० चे खुराडे त्यात ५० माणस राहत शिफ्ट प्रमाणे राहत होती,ईथल्या सत्ताधार्‍यानी एस आर नावानी नविन घरे बांधत आहेत,एका कुटुंबाला किती जागा लागते हेतर आधी सांगा,शोषणाचा अंत कधी ना कधी तरी होतो आणि हया शोषणाचा अंतला सुरुवात झाली आहे,वंचितांनी आवाज उठवला तर हालचाल माजली,इथल्या जमिनीवर कुणाचा डोळा होता.मला नाव माहित आहे पण नाव घेण्याची गरज नाही,अॅण्टीबायोटिक् बंद करणे हा फक्त जागा बळकवण्यासाठीचा निर्णय आहे,बड्डे सत्ताधारी निवडणुक लढवणार आहेत,त्यांना पाडल्या शिवाय राहणार नाही,वंचीत बहुजन आघाडी सत्तेत आल्यावर पहिले पिंपरी चिंचवडचे खाजगीकरण बंद करु,ठेकेदारीवरच्या कामगारांना कायमस्वरुपी करु,पिंपरी चिंचवडच्या कामगारांची ठेकेदार व सत्ताधार्‍यानकडुन पिळवणुक होत आहे,ती बंद पाडु लुट थांबवु, सरकारी कारखाने बंद पडले पण खाजगी कारखाने चालु आहेत,राजकीय,आर्थीक,सामाजीक सत्ता जेव्हा एकवटली जाईल,तेव्हा आर्थिक सत्ता शासनाच्या हाती असेल,तेव्हा वाटा अंदोलनातुन घेता येईल,एस. आर.ए एका कुटुंबाला किती जागा लागते असे विचारणा केली असता हा विषय काढु नका मोर्च काढा आंदोलन करा,सत्तेत आल्यावर आम्ही निर्णय घेऊ काॅग्रेंस-राष्र्टवादी हि पार्टी बिल्डरांची पार्टी आहे भाजपा शिवसेना पण अशीच चालली आहे,कालची सभा ही चिडुन झाली आदिवासी आग्री कोळी ईस्ट इंडिया कंपनी हा मंबईचा वतनदार आहे आता गावठाण सुद्धा काढुन घ्यायला निघालेत २०० गावांना प्राॅप्रर्टी कार्ड नाही, ज्यांच्या जिवावर शिवसेना चालत आली,आहे त्याना सांगते गावठाण नाही तर झोपड्डपट्टी आहेत.आज पोलिसवाला पण दबला गेला आहे,प्रकाश आंबेडकर असे आहेत की सभा कार्यक्रम झाला की पोलिस प्रशासनाला घरी जा म्हणतात,आणि राजकीय पुढारी गुलाम बनवते,पोलिस प्रशासन हे संविधानामुळे आहे आणि दिवस राञ सरंक्षण करते जटते,आरक्षण म्हणजे खिरापत,आज तरुणाना विद्यार्थ्थानां त्यांच्या आवडीचे शिक्षण घेता येणारी व्यवस्था पाहिजे ३% शिक्षणावर सरकार खर्च करते,वचींत बहुजन आघाडीचे सरकार आल्यावर १०% खर्च शिक्षणावर करेल.विद्यार्थ्थयाचे अॅडमिशनच्या जागे पेक्षा १०% जागा जास्त असल्या पाहिजे तेव्हा स्पर्धा संपेल.लुटारु शासनाचे धोरण हाणुन पाडले पाहिजे संविधान म्हणते प्राथमिक शिक्षणाचा खर्च शासनाने करायला हवा तो पालक करत आहेत त्या मूळे कुंटुबांची वाताहात होत आहे,पुन्हा व्यवस्था निर्माण करणे काळाची गरज आहे,द्वेषाचे मतभेदाचे राजकारण बंद करा आणि जो उमेदवार वंचीत बहुजन आघाडी देईल त्याला मतदान करुन निवडुन द्या,आमची लोक संख्या ६५% आहे,सत्ता इथल्या बहुसंख्याच्या हाती आहे,लोकसभा विधान सभा घ्या इथली सत्ता मरठ्यांची नसुन कुटुंबांची आहे,नात्यागोत्याच राजकारण हाणुन पाडले पाहिजे आता कुटुंबशाही बंद पाडुन लोकशाही मार्गाने कर्तबगारमाणुस निवडुन दिला पाहिजे,पिंपरी चिंचवड पुणे पालिकेतील मंञी बाहेर जातात आणि कायतरी पहातात आणि इथे येऊन सुरु करतात बि आर टी मधी बांधला फुटपाथ कडेला कसा क्राॅसींग करायच,वयस्कर माणसांच काय? बि आर टी फेल ठरला,बिन्डोक प्लॅनिंग मुळे खड्ड्यात घातले जात आहे,ट्राफिक डिपार्टमेंट ऐवजी इथली ट्राफिक राॅबो संभाळेल,कशाला परदेशात माणस कमी म्हणुन रोबोची गरज परदेशात आहे भारतात लोकसंख्या जास्त आहे इथल्या लोकांना रोजगार द्या,पण सत्ताधारी कमिशनच्या मागे पळतात,आणि जनतेला छळतात.निवडणुकीत आफाट दारु पैसा वाटला जातो,पण निवडणुकीनंतर आयोडेक्सचा खप जास्त होतो आयोडेक्स नी नशा केली जाते,राजकीय सत्ता धार्‍यानी तरुणाना व्यसनाधीन केले आहे,अशा व्यवस्था उलथुन लावायच्या आहेत,नियोजन करुन तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला पाहिजे,देशाची परस्थिती लक्षात घेत धोरण ठरवले पाहिजे लवासा जे कोणी धोरण ठरवतय त्यानी नफा पाहिला जातो,पुण्यातील लवासा येथील कुटुंबांतील लोकसंख्या वाढल्यानंतर मल्लशूद्धि करणाच पाणी प्यावे लागेल हे मंबई पेक्षा वेगळे आहे,पिपंरी चिंचवड पुणे शहर धरणांच्या पाण्यावर,पाण्याच्या समस्या उदभवल्या जात आहेत,म्हणुन आता हिच वेळ आहे,बिमोड करण्याची वंचीत बहूजन आघाडी सत्तेवर आलीच पाहिजे<img src="http://www.prajechavikas.com/wp-content/uploads/2019/02/IMG-20190129-WA0121-267×200.jpg" alt="" width="267" height="200" class="alignnone size-medium wp-image-985" /

Previous articleनिगडीत अंगावरील दागिन्यांच्या बदल्यात सोन्याचे महागडे बिस्किट देतो सांगून महिलेला ३२ हजारांचा गंडा
Next articleसत्ता संपादनाचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार पक्का, एक वर्षाचे बजेट आणि दहा वर्षांची स्वप्न – अशोक सोनोने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 − eleven =