Home ताज्या बातम्या *धम्मभुमीवर अभिवादन,द्वेष मत्सर व अहंकार सोडुन धम्माच्या माध्यमातुन एक झाले- प्रा दि....

*धम्मभुमीवर अभिवादन,द्वेष मत्सर व अहंकार सोडुन धम्माच्या माध्यमातुन एक झाले- प्रा दि. वा.बागुल सर*

176
0

देहुरोड(प्रजेचा विकास न्युज चॅनल प्रतीनीधी)- दि.२५
ध्यास ग्रुप ,धम्म, अभियान सदस्य,एन्जाँय ग्रुप धम्म अभ्यास सहल तमाम बौध्द उपासक-उपासिका 25 डिसेंबर २०१८ रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मभुमी देहुरोड येथे स्वहस्ते बसवलेल्या भारतातील पहिली बुद्धमूर्ती चाअर्थात धम्मभुमी देहुरोड चा ६४ वा
वर्धापन दिन
प्रतिवर्षाप्रमाणे पूर्वसंध्येला म्हणजे रात्री बारा वाजता पहिली महावंदना नेहमीप्रमाणे घेतली तरी सर्वजण रात्री 11:45 धम्मभुमी देहू रोड या ठिकाणी सहकुटुंब उपस्थित ,वैजनाथ सोनटक्के,सिंधु भोसले,संदिप शिंनगारे,सुभाष रोकडे,लक्ष्मण भालेराव,रजनी बागुल,अमर हिंगे,प्रकाश कांबळे,दिलीप कडलक (जेष्ठ नेते आर पी आय देहुरोड),विकास कडलक,अशोक कांबळे,अभिजीत मोरे,प्रज्ञावंत ओव्हाळ, धिरज कडलक,विजय मोरे,अजय साळवे,युवा शक्ती प्रतिष्ठाण चे पदाधिकारी उपस्थित होते,
या वेळी संपुर्ण महावदंना भारतीय बौद्ध महासभेचे जेष्ट बौद्धाचार्य उत्तम राव हिंगे यांनी महावंदना घेतली,तर राष्र्टिय प्रवचनकार दि.वा. बागुल सर यांनी प्रवचन दिले ते बोलताने म्हणाले कि सध्या वातावरणात आपण स्वताचे संरक्षण स्वतः केले पाहिजे भारतीय संविधान आपले शिक्षण व आपले अस्तित्व धोक्यात आले आहे आपले मृत्यपञ तयार असुन २०१९ला त्यावर सहि होणार आहे तद पुर्वी तमाम बौद्धांनो द्वेष मत्सर व अहंकार सोडुन धम्माच्या माध्यमातुन एक झाले पाहिजे इथल्या व्यवस्थेला बाबासाहेबांची भीती नसुन,त्यांच्या विचारांची भीती आहे,आणि आपण तर त्यांच्या विचारांचे पाईक आहोत म्हणुन बापाचे बोट सोडुन ईकडे तिकडे भटकन्या ऐवजी बुद्धाच्या मार्गाचे अनुसरन करा.सुञसंचलन तुषार जगताप यांनी केले तर आभार विजय गजशिव यांनी मानले.

Previous article*दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना संस्था.अध्यक्ष यांची धम्मभुमी देहुरोड येथे भेट*
Next articleसंतोष रमाकांत सौंदणकर यांच्या फर्मवर बेकायदेशीर कामबंदीचा आदेश दिल्यामुळे पिंपरी- चिचंवड इलेक्ट्रीकल काॅन्र्टॅक्टर्स असोसिएशन च्या वतीने बेमुदत उपोषण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × 3 =