Home ताज्या बातम्या विजडम इंग्लिश मेडिअम हायस्कुल विकासनगर किवळे देहूरोड व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व...

विजडम इंग्लिश मेडिअम हायस्कुल विकासनगर किवळे देहूरोड व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था पुणे जिल्हा आयोजित पर्यावरण व स्वछता रॅलीचे भव्य आयोजन

210
0

किवळे देहूरोड(प्रजेचा विकास न्युज प्रतीनिधी-दिपक भवर सर ,दि.२०/१०/२०१८)- विजडम इंग्लिश मेडिअम हायस्कुल, विकासनगर किवळे देहूरोड व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था पुणे जिल्हा युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धन व स्वछता रॅली चे भव्य आयोजन करण्यात आले, शाळेमध्ये सुरुवातीला शाळेच्या व्यवस्थापक समितीने महात्मा गांधी व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर विध्यार्थ्यांना पर्यावरण व स्वचतेची शपथ देण्यात आली.व रॅलीला सुरुवात झाली.रॅलीचा मार्गक्रम विजडम इंग्लिश मेडिअम हायस्कुल,छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेटके कॉलनी, श्रीनगर, दत्तनगर, मधूबन कॉलनी, टी सी.कॉलनी , श्री कॉलनी , असा होता, प्रत्येक ठिकाणी विध्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण करून नागरिकांमध्ये जनजागृती केली, या रॅली मध्ये विजडम इंग्लिश मेडिअम स्कुल चे चेअरमन मा.जयशंकर जयसिंग, सेक्रेटरी मा.मनोजकुमार शंकरत्ती, खजिनदार मा.राजन पिल्ले, ट्रस्टी श्री.पी.सीतारामन, श्री.ए. के. प्रेमचंद्रण, श्री.के.के.पिल्लई, शाळेच्या प्रिन्सिपल मा.पद्धमादेवी विदाप,तसेच शाळेचे सर्व शिक्षक , शिक्षिका, स्टाफ सदस्य, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.प्रा.दिपक भवर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.नरहरी गरुड, पश्चिम महाराष्ट्र सचिव मा.तुषार दळवी, पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा सुजाता कुऱ्हाडे, पुणे जिल्हा महिला सचिव शाल्मली भोसले,पुणे जिल्हा अध्यक्ष मा.देवा तांबे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष मा.प्रथमेश डिंडुरे,पुणे शहर अध्यक्ष मा.रुपाली सहस्रबुद्धे , हवेली तालुका अध्यक्ष मा.संजय पाटील सर, हवेली तालुका उपाध्यक्ष मा.उत्तम माने,हवेली तालुका सचिव मा.दिनेश चिगाटे उपसचिव मा.संजय भालेराव इ.संस्थेचे पदाधिकारी या रॅलीला उपस्थित होते.

Previous articleउन्नती सोशल फौंडेशनच्या वतीने नऊ दिवस नऊ रंगाचे सर्व सामान्य माणसाच्या जीवनातील महत्त्व विषयी जनजागृती करण्यात आली,
Next articleदेहुरोड – विकासनगर येथे बंद खोलीत अढळुन आला महिलेचा मृतदेह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 + seventeen =