Tag: महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रीगेटर
ॲप आधारित वाहतूक सेवांसाठी नवे नियम- प्रवाशांच्या हक्कांचे आणि सुरक्षेचे संरक्षण!
मुंबई, १० ऑक्टोबर२०२५ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महाराष्ट्र सरकारने राज्यातील ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये शिस्त, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी "महाराष्ट्र मोटर...


