Home ताज्या बातम्या नमो चषक २०२४ निमित्त रावेत मध्ये रांगोळी व चिञकला स्पर्धा आनंदमय वातावरणात...

नमो चषक २०२४ निमित्त रावेत मध्ये रांगोळी व चिञकला स्पर्धा आनंदमय वातावरणात संपन्न

0

रावेत,दि.२१ जानेवारी २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “नमो चषक 2024″विविध कार्यक्रमाचे आयोजन समीर लाॅन्स येथे रावेत प्रभगात युवा नेते दिपक मधुकर भोंडवे यांच्या माध्यमातुन नमो चषक २०२४ निमित्त रांगोळी व चिञकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.रांगोळी स्पर्धेत सुमारे १२० स्पर्धेक,व चिञकला स्पर्धेत ५०० स्पर्धेकांनी उत्सर्फुत सहभाग नोंदवला आहे.आकर्षक बक्षीस वितरण सोहळा तसेच आकर्षक बक्षीस स्पर्धकांन मध्ये आनंदाचे वातावरण त्यात दि.२२जानेवारी २०२४रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.त्यामुळे सर्व स्पर्धा आनंदमय वातावरणात पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 − two =