किवळे,दि.२४ फेब्रुवारी २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- सर्व शिवभक्तांना महाशिवरात्री निमित्त चहा आणि खिचडी व फराळ वाटप..संपुर्ण दिवसभर दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७ ते ९.०० वा. महाअभिषेक,सकाळी ९.१५ ते ९.४५ वा.डमरु आरती(उज्जैन),सकाळी १०.०० ते १२.०० वा. पर्यंत माऊली महीला भंजनी मंडळ. बाप्पदेवनगर उषा ताई काकाडे यांचे भजन होईल.दुपारी १२.०० ते ३.०० वा. पर्यंत भक्ती संगीतचा कार्यक्रम सादरकर्ते श्री. बळीराम चव्हाण (महा. पोलिस) यांचा कार्यक्रम होईल,दुपारी ३.०० ते ६.०० वा. पर्यंत गणेश महीला भजनी मंडळ. सौ सुनीता चंदने पाटील बाप्पदेवनगर यांचे भजन होईल,दुपारी ६.०० ते ९.०० वा. पर्यंत,भक्ती संगीताचा कार्यक्रम सादरकर्ते ह.भ.प.श्री. विश्वास पटारे सहकारी लोणावळा यांचा कार्यक्रम होईल,
सायं. ७.१५ महाकाल भस्मआरती होईल,अशी माहिती कार्यक्रमाचे संपुर्ण आयोजनश्री. मोरेश्वर भाऊ भोंडवे (विद्यमान नगरसेवक पिं.चिं. मनपा),श्री. सचिनभाऊ साबळे( ओनर, सचिन चाय पॉईंट, उद्योग समुह महाराष्ट्र राज्य ) यांनी केले आहे.संपुर्ण कार्यक्रम सचिन चाय पॉईंट, K-Ville Society, आदर्श नगर किवळे या ठिकाणी होणार आहे.तरी सर्व नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहुन प्रसादाचा लाभ घ्यावा.अशी माहीती आयोजक सचिन चाय पाॅंईटचे मालक सचिन साबळे यांनी दिली.