Home ताज्या बातम्या मावळ विधानसभेत अपक्ष उमेदवार भेगडे यांच्या महिलां समर्थकांन कडुन महिलांना मारहाण

मावळ विधानसभेत अपक्ष उमेदवार भेगडे यांच्या महिलां समर्थकांन कडुन महिलांना मारहाण

0

मावळ,दि.१६ नोव्हेंबर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-मावळ तालुक्याचा नवीन पॅटर्न सुरू दमदाटी महिलांना मारहाण अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या समर्थक महिलांनी आमदार सुनिल शेळके यांच्या प्रचार करणार्‍या महिलांना दिला चोप व शिवीगाळ.त्यामुळे मावळ विधानसभेत अपक्ष उमेदवार बापुसाहेब जयवंत भेगडे यांची दहशत व दडपशाही दिसुन आली.त्यामुळे मावळ विधान सभेत पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागेल हे भेंगडे समर्थकांना पचनी पडेना.दोन महिलांना मारहाण झाल्याने आमदार सुनिल शेळके समर्थक सर्व महिला तळेगाव पोलिस स्टेशनला दाखल झाल्या असुन तळेगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोदंविण्याचे काम सुरु आहे..

पुढील बातमी अपडेट चालु आहे….

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − 15 =

error: Content is protected !!
Exit mobile version