देहुरोड,दि.११ नोव्हेबंर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- देहूरोड शहरातून सुनील शेळके यांना मताधिक्य वाढणार २० ते ३० वर्षांमध्ये कोणत्याही आमदार खासदाराने देहूरोड मध्ये कोणताही विकास केला नव्हता मात्र मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी देहूरोड शहराचा कायापालट केला देहूरोड गांधीनगर, पोटर चाळ ज्या ठिकाणी गाडी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करून एक वेगळीच काला टी दिली त्यामुळे रस्त्यावर होणारे दुर्गंधी सांडपाणी हा सर्व प्रकार बंद झाला आणि देहूरोड स्वच्छ व सुंदर तिकडे वळाले तसेच अण्णाभाऊ साठे स्मारक समाज मंदिर तथा बुद्ध विहार जे कोणीही केलं नाही ते करून दाखवलं त्यामुळे देहुरोडच्या जनतेच्या मनात आमदार सुनील शेळके हे पुन्हा मावळ चे आमदार होतील असा देहूरोड शहरातून सूर आहे