Home ताज्या बातम्या शनिवारी लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार

शनिवारी लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार

178
0

नवी दिल्ली,१५ मार्च २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :- संपुर्ण देशात आगामी लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून, अखेर उद्या दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद (अॅट्रिअम येथे)
१६ मार्च २०२४ (शनिवार) दुपारी ३ नंतर प्लेनरी हॉल, विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे होणार असुन शनिवारी लोकसभेचे बिगुल वाजणार असुन निवडणुकीच वेळापञक जाहीर होणार आचारसंहीता लगणार सर्वच पक्षांनी इच्छुक उमेदवार यांनी निवडणुकीच बाशींग बाधुन तयार आहेत माञ मतदार कोणाला कौल देणार हे येत्या निवडणुकीतच ठरणार त्यामुळे यंदाची निवडणुक हि सर्वच पक्षांन साठी अस्तित्वाची ठरेल.

Previous articleसंजोग वाघरेंना मावळचा फिक्स खासदार करण्याचा पिंपरीगाव ग्रामस्थांचा निर्धार
Next articleBreakingNews Loksabha election 2024:: लोकसभा निवडणुकीच बिगुल वाजल;महाराष्ट्रात 5 टप्यात होणार मतदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eleven + 16 =