मंबई,दि.२८ डिसेंबर २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खंडणी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल १३ महिन्यांनंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खंडणी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल १३ महिन्यांनंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनिल देशमुख यांची लवकरच तुरुंगातून सुटका होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. सीबीआयची स्थगिती याचिका फेटाळण्यात आल्याने देशमुख यांना हा दिलासा मिळणार हे निश्चित होते.