Home ताज्या बातम्या पिंपळे गुरव मध्ये ०७ नोव्हेंबर ला दिपावली निमित्त जल्लोष शिव भिम गीतांचा...

पिंपळे गुरव मध्ये ०७ नोव्हेंबर ला दिपावली निमित्त जल्लोष शिव भिम गीतांचा कार्यक्रम

0

पिंपळे गुरव,दि.०४ नोव्हेंबर २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपळे गुरव मध्ये ०७ नोव्हेंबर ला दिपावली निमित्त जल्लोष शिव भिम गीतांचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.रविवार दि .०७ नोव्हेंबर २०२१ रोजी सायं . ६.०० वा . स्थळ -कै . काळुराम जगताप बॅडमिंटन हॉल शेजारील खेळाचे मैदान काटेपुरम चौक जवळ , पिंपळे गुरव , पुणे -६१ येथे होणार आहे.दिवाळी निमित्ताने सर्व लोक एकञ यावेत व महापुरषांच्या विचार घेऊन जावेत या साठी मनोरंजनातुन प्रबोधानाचे आयोजन केले आहे

महाराष्र्टाचे गायीका सिमाताई पाटील आणि गायिका
कडुबाई खरात यांचा गीतांचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण भाऊ जगताप व उद्योजक शंकर शेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली “ह” प्रभाग अध्यक्ष,सदस्य स्थायी समिती,नगरसेवक पिं.चिं.मनपा पै.अंबरनाथ चंद्रकांत कांबळे तसेच नगरसेवक अंबरनाथ कांबळे मित्र परिवार यांनी केले आहे.सर्व नागरीकांनी ह्या कार्यक्रमास उपस्थित राहवे.व कोरोना काळातील दोन वर्षा नंतर असा कार्यक्रम होत आहे.जल्लोष शिव भिम गीतांचा कार्यक्रमाचे सादरीकर्ते – विजय कुमार उलपे ( अध्यक्ष पिंपरी – चिंचवड कलाकार संघ ) हे आहेत

Previous articleशेतकर्याचे प्रश्न सोडवा,खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी बरखास्त करा:- हरेशभाई देखणे
Next articleलोकाभिमुख प्रशासक…. आयुक्त राजेश पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten − 7 =