Home ताज्या बातम्या दिपक मधुकर भोंडवे यांच्या माध्यमातुन पिंपरी चिंचवड मनपा च्या सहकार्याने लसीकरण मोहीम

दिपक मधुकर भोंडवे यांच्या माध्यमातुन पिंपरी चिंचवड मनपा च्या सहकार्याने लसीकरण मोहीम

39
0

रावेत, दि.24 ऑक्टोबर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-दिपक मधुकर भोंडवे यांच्या माध्यमातुन पिंपरी चिंचवड मनपा च्या सहकार्याने रावेत समीर लाॅन्स जवळ लसीकरण मोहीम राबवण्यात आली,संपुर्ण प्रभाग हा मिशन कवच कुंडल च्या माध्यमातुन सेफ करण्यासाठी प्रयन्त करत आहे,कोराना चे सावट जरी कमी झाले असले तरी कोरोना संपलेला नाही त्यामुळे सर्वानी काळजी घ्यावी,काही वाटल्यास दिपक मधुकर भोडंवे जनसंपर्क कार्यालयास संपर्क साधा,मी सदैव समाजसेवे साठी तत्पर आहे असे दिपक मधुकर भोंडवे यांनी प्रजेचा विकास शी बोलताना सांगितले.

या वेळी मनपा चे तालेरा इनचार्ज वैद्यकीय अधिकारी राजेंद्र फिरके यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ.ओंकार इनामदार, सिस्टर गंगा सलगर,सिस्टर उरुवेला पवार,डाटा ऑपरेटर सपना मिसाळ,सिस्टर सुभाष कुंभार,मदतनीस मोतीराम खरात,दुर्गा ब्रिगेड सपना मुळे,वाहनचालक शरद गरद ही टिम ने 100 लोकांना लसीकरण केले मिशन कवच कुंडल मोहीम राबवण्यात आली.जेष्ट नागरीक व 18 वर्षाचे सर्व लाभार्थ्यानां पहिला व दुसरा डोस मोफत उपल्बध करुन देण्यात आला.व दिपक मधुकर भोडंवे मिञ परिवार उपस्थित होते.

Previous articleथेरगांव येथील नवीन रुग्णालयाला भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी
Next articleखंडेलवाल दोन्हि सख्खे भाऊ झाले पक्के वैरी,एकमेंकान विरोधात गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen − 1 =