Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड शहरात आल्यास टराटरा फाडण्याची नारायण राणेनां कोणी दिली धमकी ?...

पिंपरी चिंचवड शहरात आल्यास टराटरा फाडण्याची नारायण राणेनां कोणी दिली धमकी ? राणेंच्या जीवाला धोका.

0

पिंपरी,दि.26 ऑगस्ट 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल अक्षपार्ह व खालच्या पातळी वर केंद्रीय मंत्री नारायण राणे नी वक्तव्य केल्याने संपुर्ण महाराष्र्टात शिवसैनिकांनी राणेंन विरोधात अंदोलन केले,(दि.24 ऑगस्ट)पिंपरी चिंचवड शहरातही अक्रोश अंदोलन करण्यात आले.शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या फोटो ला जोडे मारत राणे विरोधात घोषणा बाजी करत अंदोलन केले ‘कोंबडी चोर हाय हाय’ मुर्दाबाद मुर्दाबाद नारायण राणे मुर्दाबाद, एक वडा दोन पाव नारायण राणे भाडखाउ, जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद,या नार्‍याच करायचं काय? खाली डोकं वर पाय,छक्का छक्का नारायण राणे छक्का,नारायण राणे भडवा हे,उध्दव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हे,ह्या घोषणांनी संपुर्ण पिंपरी चौक गजबजला होता.

शिवसेना शहर प्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले यांनी पोलिस आयुक्तालयात नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला. शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात असभ्य भाषेत खालच्या पातळीवर मुख्यंमंञी उद्धव ठाकरेनां कानाखाली मारली असती असे विधान राणेनी केले,त्यामुळे शिवसैनिकांन मध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी चौकात शिवसेना शहर प्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले, माजी अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, सह संपर्क प्रमुख योगेश बाबर, महिला आघाड़ी प्रमुख वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात अंदोलन झाले, राणेंनच्या फोटो वर चप्पलेंने फटके मारत शिवसैनिकांनी घोषणा देत ‘रस्ता आडवुन धरला.

ऐकीरी उल्लेख करत शिवसेनेचे शहरध्यक्ष अ‍ॅड. सचिन भोसलेंनी नारायण राणेंना धमकी देत समाचार घेतला

अ‍ॅड. सचिन भोसले यांनी मिडायाशी बोलताना थेट राणेना धमकी दिली,भोसलेंची जीभ बोलताना घसरली माञ त्यांनी राणेना पिंपरी चिंचवड मध्ये फिरु देणार नाही,शहरात आल्यास टराटर फाडण्याची धमकी दिली

भाडखाउ नारायण राणेने आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे त्याचे संपूर्ण महाराष्ट्रातुन निषेध व्यक्त केला जात आहे नारायण राणे हा भाडखाउ आहे आणि भविष्यामध्ये नारायण राणे जर खरच एका आईची आणि एका बापाची अवलाद असेल तर भविष्यात पिंपरी-चिंचवड शहरामध्ये त्यांनी येऊन दाखवावे त्यांनी त्याच्या आईला तरsss, या पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसैनिकांनी जर त्याला नाय जर इथे टराटरा फाडला तर शिवसैनिक म्हणुनन आमच नाव सांगणार नाय, बाळासाहेब ठाकरे यांचे सगळे शिवसैनिक आहेत साहेबांना बोलला म्हणजे अख्या महाराष्ट्राला बोलला हा अपमान आम्ही सहन करणार नाही, त्याला त्याची जागा दाखवली आहे आज फक्त फोटो फाडलाय उद्या शहरात आला तर त्याला सुद्धा टराटरा फाडुन टाकणार, अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांच्या हातात 3 कुत्र्यांची(राणे पिता पुञांची) दोरी आहे, हे तिघ जण केंद्र सरकारने सांगितल्यानंतर महाराष्र्ट सरकारवर आमच्यावर व पक्षप्रमुखांनवर टिका करतात. आणि त्यांना केंद्रकडुन सांगण्यात आले की जर तुम्ही यांच्यावर टीका केली नाही तर नारायण राणेंना दुसरे मोठे पद देणार नाही तुम्ही महाराष्ट्र मध्ये टिका करत राहा,नारायण राणे यांना हाताशी धरुन त्यांना आमिश दाखवतात, आश्वासन देतात आणि भुंकण्यासाठी व टिका करण्यासाठी त्यांचा वापर केला जातोय,राणेना सुपारी दिली त्यांना सांगितले सरकारवर टीका करत राहा,भाजप मध्ये आता नेते उरले नाहीत म्हणुन असे सडके नेते असे महाराष्ट्रामध्ये आता त्यांना कोणी विचारत नाही अशा ना तिथं केंद्रामध्ये घेऊन गेलेत,महाराष्र्ट सरकारवर टिका करण्यासाठी त्यांना सोडलय शिवसैनिकांना मोजत नाय ना तुमची लायकी तुम्हाला कळली असेल, तुमच्यात जर हिम्मत असेल ना एका बापाची अवलाद असेल तर पिंपरी-चिंचवड मध्ये येऊन दाखवा व अभियिन पिंपरी चिंचवड मध्ये करून दाखवा मग राणेना समजेल शिवसेनेची ताकद शिवसैनिक बोलणार नाही करून दाखवन अशा शब्दांत शहरध्यक्ष भोसले नी धमकी देत राणेंचा समाचार घेतला.

या वेळी अंदोलनात कामगार नेते इरफान सैयद, महिला आघाड़ी शहर संघटिकाअ‍ॅड. उर्मिला काळभोर, अनीता तुतारे, सरिता साने, वैशाली मराठे, शारदा वाघमोड़े, उषा आल्हाट, शिल्पा अनपन, मनीषा घाडगे, आशा रॉय, कामिनी मिश्रा, संगीता परदेशी, नंदा दातकर, कल्पना शेटे, कमल गोंडाब, मीना ढेरे, स्मिता जगदाले, पांडुरंग पाटिल, अनंत कोर्‍हाळे, ज्ञानेश्वर शिंदे, तुषार नवले, युवराज कोकाटे, अमित शिंदे, सर्जेराव भोसले, राजू सोलापुरे, बालासाहेब वाल्हेकर, शैलेश मोरे, भाविक देशमुख, पार्थ गुरव, अमोल निकम, नवनाथ तरस, रोमी संधू, हरेश नखाते, नीलेश मुटके, अनिल सोमवंशी, राजेश वाबले, गोरख नवघणे, गोरख पाटिल, चंद्रकांत शिंदे, दीपक कांबले, संजय दुर्गुले, सचिन सानप, नाना सोनार, सुरेश राक्षे, मच्छिंद्र देशमुख, नाना काळभोर, पुरुषोत्तम वायकर, दत्ताराम साळवी, पंकज दीक्षित, किरण दळवी, प्रदीप दळवी, गणेश रोकड़े, सागर शिंदे, गजानन धावड़े, शिवाजी कुर्‍हाडकर, दादासाहेब नरले, रावसाहेब थोरात, सतीश मरल, नितिन बोंडे, ऋषिकेश जाधव, किसन त्रिंबके, आबा घाडगे, हाजी मनियार, माधव मुले, खंडू शिरसाट, अंकुश कोलेकर, गणेश आहेर, राहुल भोसले, नरसिंग माने, अनिल दुरापे, विशाल खंडगे, गोपाल भोर, शिवाजी कुर्‍हाडे, दिलीप पाटिल, रवि राउत, महेश जाधव, प्रमोद पाटिल, शंकर कुर्‍हाडकर आदि पदाधिकारी आधीकारी कार्यकर्ते अंदोलनात सहभागी होते.

 

Previous articleकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमुळे महाविकास आघाडी सरकारचा खरा चेहरा उघड-आमदार महेश लांडगे
Next articleमहापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष लांडगे, व माजी अध्यक्ष सावळे,गायकवाड,मडिगेरी,लोंढे यांच्या बेहहिशोबी संपत्तीची चौकशीची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 − 18 =