Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड सोशल मिडिया पञकार संघाच्या अध्यक्ष पदी कलिंदर शेख,उपाध्यक्ष पदी दिलीप...

पिंपरी चिंचवड सोशल मिडिया पञकार संघाच्या अध्यक्ष पदी कलिंदर शेख,उपाध्यक्ष पदी दिलीप देहाडे तर सचिव पदी विकास कडलक यांची निवड

76
0

पिंपरी,दि.25 मार्च 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-दिनेश गंलाडे):-दैनिक,साप्ताहिक,पाक्षिक,मासिक यांच्या डिजीटल मिडियाच्या माध्यमातु बातम्या प्रसारीत होत राहतात.त्या अनुषंगाने,पञकारांच्या सन्मानासाठी न्याय हक्कासाठी,पञकारांच्या समस्या व अन्याला वाचा फोडण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड सोशल मिडिया पञकार संघाची स्थापना व कार्यकरणी जाहीर करण्यात आली.

 

अध्यक्ष-कलिंद शेख

 

 

 

उपाध्यक्ष- दिलीप देहाडे

 

सचिव-विकास कडलक

 

 

सहसचिव -प्रितम शहा

 

 

 

खजिनदार-दिपक श्रीवास्तव

 

कार्यकरणी सदस्य-दिनेश गलांडे

कार्यकरणी सदस्य-अल्ताफ शेख

 

यांची निवड करण्यात आली.या वेळी नवनिर्वाचीत अध्यक्ष कलिदंर शेख बोलतना म्हणाले की पञकारांच्या न्याय हक्कासाठी प्रमाणिक पणे लढा देऊ,आपण सर्व जनतेची नाळ आहे,प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी.सर्व पदाधिकारी कार्यकरणीचे अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.

 

Previous articleमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीसाठी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतलो राष्ट्रपतींची भेट
Next articleभांडुपच्या सनराईझ रुग्णालयातील अग्निकांडाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × 1 =