Home ताज्या बातम्या महिला दिना निमित्त “स्वमदत” -ह्या पुस्तिकेचे प्रकाशन

महिला दिना निमित्त “स्वमदत” -ह्या पुस्तिकेचे प्रकाशन

84
0

शिवाजीनगर,दि.08 मार्च 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
आज शिवाजीनगर कोर्टात महिला दिनाचे औचित्य साधत दुपारी अशोका हॉल येथे स्वमदत -ह्या पुस्तिकेचे प्रकाशन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश मा .धोटे, तसेच मा . रोटे, मा. अदोने, मा .सचिव जिल्हा विधी सेवा प्राधि. भागवत, मा.मुळीक सर बार असो . अध्यक्ष मा .सुखात्मे मॅडम यांचे हस्ते करण्यात आले. सदर पुस्तिकेत कायदा व समुपदेशन या विषयावर मार्गदर्शन केले आहे .
मा.भागवत,अॅड सुखात्मे , अॅड फणसळकर ,रश्मि जोशी , अॅड पियाली घोष यांनी मार्गदर्शन केले. पुस्तिक अॅड. पियाली घोष यांनी ग्रिन तारा पब्लिकेशन मार्फत स्वतः पब्लिश केले.

Previous articleमहिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात ही निश्चितच महिलांच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब – डॉ. भारती चव्हाण (मानिनी फौंडेशन-भारत)
Next articleपिंपरी चिंचवड शहरात आज ६३५ जणांना कोरोनाची बाधा तर पाच रुग्णांचा मृत्यू , ४७९ जणांना डिस्चार्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × four =