Home ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये पद भरती

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये पद भरती

62
0

मंबई,दि.27 आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-

पदाचे नाव : सहायक संचालक – आईसी १ पद

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

पदाचे नाव : उपसंचालक – आईसी १ पद

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

पदाचे नाव : उपसंचालक – टीआय १ पद

शैक्षणिक पात्रता : सामाजिक शास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

पदाचे नाव : उपसंचालक – एसटीआय १ पद

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस आणि अनुभव

पदाचे नाव : भांडार अधिकारी १ पद

शैक्षणिक पात्रता : पदवी आणि अनुभव

पदाचे नाव : सहाय्यक संचालक – व्हि.वी.डी १ पद

शैक्षणिक पात्रता : सामाजिक शास्त्र/समाजशास्त्र/समाज कार्य विषयात पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

पदाचे नाव : सहाय्यक संचालक – गुणवत्ता व्यवस्थापक (रक्त सुरक्षा) – १ पद

शैक्षणिक पात्रता : एमएससी/बीएससी आणि अनुभव

पदाचे नाव : सहाय्यक संचालक – गुणवत्ता व्यवस्थापक (लॅब सेवा) – १ पद

शैक्षणिक पात्रता : एमएससी/बीएससी आणि अनुभव

पदाचे नाव : सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी – ३ पदे

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

पदाचे नाव : संगणकसाक्षर स्टेनो – २ पदे

शैक्षणिक पात्रता : पदवी आणि अनुभव

वयोमर्यादा : कमाल ६० वर्षे

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : १० नोव्हेंबर २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2G5NFJS या लिंकवर अथवा http://www.mahasacs.org या संकेतस्थळाला भेट द्या

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मंडळ, ॲकवर्थ लेप्रसी कॉम्पलेक्स, वडाळा पुलाजवळ, आर.ए.किडवई रोड, वडाळा (प) मुंबई – ४०००३१

Previous articleअभिनेत्री पायल घोषने आज खा.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आरपीआयमध्ये केला प्रवेश
Next articleरिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − 5 =