Home ताज्या बातम्या भारती चव्हाण यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने संपुर्ण महाराष्र्टात साजरा

भारती चव्हाण यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने संपुर्ण महाराष्र्टात साजरा

80
0

पिंपरी,दि.21जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-भारती चव्हाण!नावच भारदस्त भारतीताई चव्हाण हे नाव येते,तेव्हा सर्व प्रथम आदरयुक्त भीती वाटू लागते.नुसतं नाव वाचूनच असे होत असेल तर काय “दरारा असेल” अंदाज लावू शकता 16 जुलै जन्मदिवस ताईचां, ताईचे कर्तृत्व,शैक्षणिकअसो, क्रीडा असो,सामाजिक असो,कौटुंबिक असो,त्यांच्या संपर्कात येतील त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी असो …त्या कुठे कमी पडत नाही किंवा मागे हटत नाहीत कधीच…ताईंचा सामाजिक , राजकीय क्षेत्रात जेवढे कर्तृत्व तेवढेच घरातपण, ” स्वयंपाकघरात वेगवेगळे पदार्थ आवडीने बनवून इतरांना खाऊ घालण्यात बराच हातखंडा”.

प्रतिकूल परिस्थितीतून आपला समतोल ढासळू न देता सकारात्मक पणे त्याला सामोरे जाणे हे ताईंकडून शिकावे “अष्टपैलू” “भारदस्त” व्यक्तिमत्वास अर्थात भारतीताई वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !!!!
मानिनी फौंडेशन पिंपरी ग्रुपच्या सर्वेसर्वा आणि अतिशय सुरेख, भारतीताई कामगारांसाठी भरपुर कार्य केले आणि करत अहात…नुकत्याच ACTF अॅन्टी टास्क फोर्स च्या माध्यमातून त्या करत असलेल्या उंत्तुग कार्याला तर तोडच नाही … गेल्या २५ते३०वर्षात सुरूवातीच्या काळापासूनच भारतीताई या सामाजिक कार्यातुन राजकिय क्षेत्रात सतत कार्यरत राहिल्या आहेत … आज त्यांनी डाॅक्टरेट पदवी मिळवून सुद्धा त्या down to earthच आहे,” व नेहमीच अतिशय संवेदन शील मनाने’ त्या प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या रुपाने मदत करतच असतात.. तर अशा या आपल्या *मानिनीच्या संस्थापक अध्यक्षा आदरणिय डाॅ.भारतीताई चव्हाण यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा डॉ.भारतीताई चव्हाण
अध्यक्षा- गुणवंत कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य
संस्थापक अध्यक्षा – मानिनी फौंडेशन महाराष्ट्र
राष्र्टीय अध्यक्षा- अँटी कोरोना टास्क फोर्स महाराष्ट्र व गोवा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबई माजी सदस्या – केंद्रीय कामगार कल्याण मंडळ नवी दिल्ली भारत सरकार
रणझुंजार नेत्रुत्व , महाराष्ट्राच्या रणरागीनी महिलांच्या मार्गदर्शिका शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रिची उंची लाभो, हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना! आई तुळजाभवानी आपणास निरामय आरोग्य व उदंड आयुष्य देवो!… अशा या महाराष्ट्राच्या रांणरागिनी चा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात विविध पद्धतीने साजरा करण्यात आला कोरणाचा प्रादुर्भाव असल्याने अनेक लोकांनी ऑनलाइन सोशल मीडिया वरूनच शुभेच्छा दिल्या जळगाव मध्ये चक्क महिलांनी एकत्र येऊन ताईंच्या वाढदिवसानिमित्त योग शिबिराचे आयोजन केले पुणे पिंपरी चिंचवड, जळगाव, सोलापुर,अहमदनगर,औरंगाबाद नाशिक,सातारा,कोल्हापुर,रत्नागिरी,पालघर, मुंबई-कोकण अशा सर्व भागात भारतीताई चव्हाण यांच्यावर वाढदिवसाचा शुभेच्छांचा वर्षाव संपुर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अँटी कोरोना टास्क फाॅर्स च्या माध्यमातून होत आहे,अँटी कोरोना टास्क फाॅर्स राष्र्टीय महीला अध्यक्षा म्हणुन उत्तुंग भरारी घेत सर्वांच्या मनामध्ये ताई राज्य करत आहेत ताई कोणाच्या समस्या असो किंवा काही अडचण येत असो स्वतः अग्रेसर पण त्या समस्या समजून घेऊन सोडवतात अलीकडेच महिलांच्या समस्या जाणून घेऊन महिलांसाठी अनेक उपक्रम त्या राबवत आहेत अशा ह्या रणरागिनी त्यांच्या संपूर्ण कामात स्वतः लक्ष देऊन चिकाटीने जिद्दीने ते पूर्ण करून घेतात अशा ह्या ताईंच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा भारतीताई चव्हाण यांना पुन्हा एकदा प्रजेचा विकास आॅनलाईन न्युज तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पुढील कार्यास असंच सत्कर्मे लागो आणि सर्वांची या जनतेची त्यांच्या हातून सेवा घडो हीच मंगल कामना

Previous articleगडचिरोली – 8 नवीन रुग्ण आढळले, तर 9 जण कोरोनामुक्त
Next articleवाढीव वीज बिलांविरोधात ऑनलाईन आंदोलन करुन मुख्यमंत्र्यांना पत्र देणार – भारती चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × two =