Home ताज्या बातम्या संत सेवालाल महाराज जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ऊर्फ माई ढोरे...

संत सेवालाल महाराज जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

66
0

पिंपरी, दि.१५ फेब्रुवारी २०२० (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसदस्या अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा
बोदडे, नगरसचिव उल्हास जगताप, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते सिताराम राठोड, बालाजी राठोड, रवि कांबळे, रवि गोरनिकवाडी, सुनिल राठोड, दिलिप आडे, रावसाहेब राठोड, इंदल राठोड, रमेश राठोड, अभिमान भोसले, विजय राठोड आदी उपस्थित होते.

Previous articleभीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयए कडे देण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्य – रामदास आठवले
Next articleआमदार सुनील शेळकेंच्या जनसंपर्क कार्यालयास राज्यमंत्री आदिती तटकरेंची सदिच्छा भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 1 =