Home ताज्या बातम्या डाॅ.संतोष तावरेनी केले केज विधान सभेत वंचीत बहुजन आघाडीच्या सत्तासंपादन महारॅलीचे स्वागत

डाॅ.संतोष तावरेनी केले केज विधान सभेत वंचीत बहुजन आघाडीच्या सत्तासंपादन महारॅलीचे स्वागत

77
0

केज,१६ सप्टेबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-वंचित बहुजन आघाडी सत्तासंपादन महारॅली चे केज विधानसभेचे इच्छुक उमेदवार डॉक्टर संतोष तावरे व पदाधिकारी यांच्या वतीने केज शहरात स्वागत करण्यात आले.नागपूर येथून निघालेली वंचित बहुजन आघाडी आयोजित सत्तासंपादन महारैलीचे चे स्वागत आज बीड जिल्ह्यातील केज या तालुक्यात जोरदार स्वागत करण्यात आले. या रॅलीचे स्वागत वंचित आघाडीचे इच्छुक उमेदवार उद्योजक डॉक्टर संतोष तावरे व वंचित आणि भारिपचे पदाधिकारी यांच्या हस्ते सत्तासंपादन महारॅली चे वंचित बहुजन आघाडी चे पार्लमेंट बोर्ड सदस्य अँड.अण्णाराव पाटील महासचिव यशपाल भिंगे,सचिव नवनाथ पडळकर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बीड पूर्व जिल्हा अध्यक्ष भारिप बहुजन महासंघ प्रा. बळीराम सोनवणे,अशोक गायकवाड आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleवंचीत अनमॅच्युर्ड आहे,व मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाची जाहिर माफी मागावी : पृथ्वीराज चव्हाण
Next articleराष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, शरद पवारांकडून उमेदवार घोषित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 − 8 =