Home ताज्या बातम्या भोसरी मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे शहानवाज शेख यांच्या नावाची जोरदार चर्चा

भोसरी मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे शहानवाज शेख यांच्या नावाची जोरदार चर्चा

52
0

भोसरी,दि.३१आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-भोसरी मतदार संघासाठी वंचित बहुजन आघाडी स्वछ आणि सुशिक्षित चेहरा, मुस्लिम चेहरा घेऊन येणार असे संभावित आहे. सर्वत्र सध्या मतदारांची सुशिक्षित चेहऱ्यास पसंती दिसून येत आहे मतदार हा जागा झाला असून स्वच्छ आणि आपल्यासाठी खंबीर पणे बाजू मांडणारा चेहऱ्यास पसंती देतात हेच दिसून आले आहे. वंचित बहुजन आघाडीची मतदारातील वाढती पंसती आणि उमेदवाराचं वाढत प्रतिसाद बघता वंचीत आघाडी उमेदवार निवडीस घाई करत नाहीत. पक्षाची उमेदवार पारखून आणि निरखून निवडण्याची पद्धत हि सगळ्याना माहित आहे. अशातच भोसरी मतदार संघासाठी आणि विविध नावांची चर्चा सुरु झाली.असली तरी उद्योजक शहानवाज शेख यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे,भोसरी मतदार संघातील विविध पक्षातील उमेदवार आपल्याला सध्याच्या पक्षाचे नेते व माजी आमदार वंचित कडून उमेदवारीच्या प्रयत्नात आहेत, वंचित बहुजन आघाडीतून विविध उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आणि भोसरी मतदार संघात उमेदवारी च्या चर्चेला उधाण आले आहे.तर दिग्गज नेते वेट अॅण्ड वाॅच च्या भुमीकेत दिसत आहेत
वंचित बहुजन आघाडी तर्फे मुस्लिम, सुशिक्षित आणि स्वच्छ चेहरा शोधला जात आहे. सध्या चर्चेत असलेले वंचित चे उमेदवार आणि त्यांचा राजकीय इतिहास यावर भोसरी मतदार संघातील जनता नाराज असल्याच्या चर्चा समोर येत आहेत.शहानवाज शेख कामगार वर्ग व्यापारी वर्ग यांच्या गाठी भेटी घेत समस्या जाणुन घेत आहेत.

Previous articleआंबेडकरवादी मिशनच्या अधिकार्‍याने मातंग व मराठा मुलीला घेतले दत्तक
Next articleमुख्यमंञी देवेंद्र फणडणवीस म्हणाले पुढच्या(अगामी) विधानसभेत विरोध पक्ष किंवा विरोधी पक्षनेता वंचितचा असेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen − 9 =