Home इंदापुर अवाजाचे स्वर भाषा महाराष्र्टाचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे याच्या तवेरा गाडीचा अपघात,तवेरा...

अवाजाचे स्वर भाषा महाराष्र्टाचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे याच्या तवेरा गाडीचा अपघात,तवेरा गाडीने डंपरला दिली धडक

43
0

इंदापुर,दि.२७ आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पुणे सोलापुर हायवेवर अवाजाचे स्वर भाषा महाराष्र्टाचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे याच्या टवेरा गाडीचा अपघात,तवेरा गाडीने डंपरला दिली धडक,गाडी चालकाला अचानक डंपर दिसल्याने गाडी हळु केल्यामुळे मोठा आपघात टळला,हा अपघात पुणे सोलापुर रोड वरील वरकुटे फाटा येथे राञी पहाटे २.०० वा घडला.इंदापुर पोलिस् स्टेशनचे पोलिस घटना स्थळी दाखल झाले,व चालकाला डंप्पर न दिसल्या मुळे हा आपघात झाला असल्याचे सांगण्यात आले,इंदापुर पोलिस स्टेशन मध्ये कोणतीही तक्रार नोदंवली नसल्याचे पोलिसांनी सांगितले
भिमशाहीर आनंद शिंदे. मुंबई कडून सांगोला . आनंद शिंदे यांच्या थोड पायला लागले असुन त्यांची तब्बेत ठिक आहे .फॅमिली सोबत होते त्यांच्या मध्ये कोणाला काही झाले नाही किरकोळ लागले आहे .घटना स्थळी त्यांचे सहकारी मित्र बाळासाहेब सरवदे यांना फोन करुन कळवले व घटना रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (A) चे तालुका अध्यक्ष संदिपान कडवळे सर .व मा.महेंद्र कडवळे,Rpi पुणे जिल्हा युवक अध्यक्ष मा.उमेश कांबळे .व विशाल भाऊ शेलार .दौंड तालुका अध्यक्ष मा.अरविंद जगताप.विक्रांत आढाव बारामती . आदि पदाधिकारी व कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले,त्यांना यशोदिप हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो असता डॉक्टर अविनाशजी पानबुडे यांनी शरीराची सर्व पहाणी करुन .तब्बेत व्यवास्थित आहे असे सांगण्यात आले.

Previous articleशहरात प्रथमच पंतप्रधान आवासअंतर्गत महापालिका व ऐश्वर्यम हमाराची संयुक्त भागीदारी; चिखलीतील गृहप्रकल्पात 1 हजार 169 सदनिका उपलब्ध होणार
Next articleखेळाडूंनी व्यसनापासून दूर रहावे; शेखर ओव्हाळ याचे मत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त प्रशिक्षक, क्रीडा संघटक आणि पंच यांचा गौरव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 + 8 =