Home सोलापुर जय महाराष्ट्र तरुण मंडळ जुनी लक्ष्मी विष्णू मिल चाळ च्या वतीने छत्रपती...

जय महाराष्ट्र तरुण मंडळ जुनी लक्ष्मी विष्णू मिल चाळ च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जंयती साजरी

79
0

सोलापुर:(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी)-जय महाराष्ट्र तरुण मंडळ जुनी लक्ष्मी विष्णू मिल चाळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणूकी चे उदघाटन सोलापूर शहर पोलीस आयुक्त मा.महादेव तांबडे साहेब यांच्या हास्ते शिवाजी महाराज यांच्या मुर्ती चे पुजन करुण शिवाजी महाराजांच पालखी सोहळा देखाव्याचे उदघाटन करण्यात आले या वेळी मंडळाचे अधारस्तंभ माजी उप महापौर दिलीप (भाऊ) कोल्हे,जी.एम.मागासवर्गिय बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक मा.बाळासाहेब वाघमारे ,जेष्ठ नेते सुधीर खरटमाल ,आश्विन सह.रुग्णालय चे चेअरमन मा.बिपिनभाई पटेल,सो.म.पा.राष्ट्रवादी चे गटनेते मा.किसन जाधव, फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मा.संजय जगताप साहेब. नगरसेविका सुनिताताई रोटे, विरभद्रेश बसवंती सुनिल रसाळे,उमेश निकम शाहु शिंदे आदी.

Previous articleपोलिसांचा शिवजंयती दिवशीच देशी विदेशी दारु बेकायेदेशीर विक्रेत्याच्या दुकानावर छापा
Next articleकुसमाग्रजांचा जन्मदिवस हा मराठी राजभाषा दिवस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 − ten =