चाकण(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-कुमार नवरे):-चाकण पोलिस स्टेशन ये थे हळदी कुंकू समारंभ व कर्तव्य दक्ष पोलिस अधिकारी सन्मान सोहळा संपन्न.या कार्यक्र मासाठी कोमल अजय साळुंखे (ढोबळे), लोकप्रिय आमदार सुरेश गोरे) अमर शिंदे, संडेश साळवे, चाकणच्या माजी नगराध्यक्षा मंगलताई गोरे, अर्चनाताई वाघमारे, संगिता ताई नाईकरे, वैशाली ताई पानसरे, उषाताई कांबळे, नियतिशिंदे, आदी नी मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन युवा कार्यकर्ते कुणाल नाईकरे, रिपबलिकन पार्टी ऑफ इंडियाचे व्यापारी आघाडीचे राज्य सचिव सचिन वाघमारे, पुणे जिल्हाध्यक्ष राहुल कांडगे (नगरसेवक) पुणे जिल्हा अध्यक्ष,अॅड. कोमल ताई साळुंखे- ढोबळे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. सुमारे एक हजार महिला ना सचिन वाघमारे, संगिता ताई नाईकरे, वैशाली ताई पानसरे, यांनी साडी चोळी चे वाटप केले. तसेच पोस्टाचे बचत खाते मोफत उघडून दिले.




