Home ताज्या बातम्या *पुणे परिमंडळचे मुख्य अभियंता यांच्या आश्वसना नंतर संतोष सौंदणकर यांचे उपोषण मागे*

*पुणे परिमंडळचे मुख्य अभियंता यांच्या आश्वसना नंतर संतोष सौंदणकर यांचे उपोषण मागे*

167
0

पुणे(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
पिपंरी चिचंवड इक्र्टिकल काॅन्र्टॅक्टर्स असोसिएशनचे कार्यध्यक्ष,विद्युत सनिंयञण समिती सदस्य
संतोष सौंदणकर यांनी दिनांक २७/१२/२०१८ रोजी ४.००वा.उपोषण घेतले मागे,त्यांचा मे.न्यु.सिमरन एन्टरप्रायझेस या फर्म चा विदयुत ठेकेदारीचा परवाना केला होता रद्द,त्यामुळे २६.१२.२०१८ रोजी सकाळी उपोषणास बसले होते,
शिवसेनेचे पदाधिकारी सौ.सुलभाताई उबाळे (पुणे जिल्हा प्रमुख),श्री गजानन थरकुडे (संपर्क समन्वयक,पुणे शहर),श्री संजय मोरे (उपशहर प्रमुख पुणे),विद्युत सनिंयञण समिती सदस्य विश्वास ननावरे,नितीन बोंडे(सचिव),जावेद मुजावर(उपाध्यक्ष),दिंगबर बोबडे,अरुण बडगुजर,संजय मोरे,आकाश भराटे,शशीकला उभे(शिवसेना उपशहर संघटिका म.आ),जितेंद्र ननावरे (शहर संघटक पिंपरी विधानसभा), किरण मोटे(समन्वयक पिंपरी विधान सभा)
सतीश मरळ(शिवसेना विभाग प्रमुख निगडी),गजानन पंडित(शहर संघटक पुणे),सुधाकर नलावडे(शिवसेना मा.विभाग प्रमुख काळेवाडी),राजेश मोरे (शिवसेना विभाग प्रमुख पुणे),चंद्रकांत अंबिलवादे,नानासाहेब निकम,भालचंद्र सावंत,जनाबाई गोरे,प्रदिप बेळगांवकर (मा.उपविभाग प्रमुख निगडी)व शिवसेनेचे इतर पदाधिकारी,पिपंरी चिंचवड इलेक्र्टीकल काॅन्र्टॅक्टर असोसिएशन,पुणे जिल्हा इलेक्र्टीकल काॅन्र्टॅक्टर असोसिएशन,इलेक्र्टीकल काॅन्र्टॅक्टर असोसिएशन आॅफ महाराष्र्ट च्या पदाधिकारी,सभासद,अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार व तगडपलीवार यांच्या समोर रद्द केलेला विदयुत ठेकदारीचा सरकारी परवाना दोन दिवसांच्या आत पुर्ववत चालु करुन देतो व इतर मागण्या आठ दिवसात मान्य करतो असे अश्वासन सचिन तालेवार-मुख्य अभियंता म.रा.वि.वि.कं.मर्या पुणे परिमंडळ यांनी दिल्या नंतर उपोषण मागे घेण्याची विनंती केल्या नंतर ४.३० वा संतोष सौंदनकर यांनी उपषोण मागे घेतले.

Previous articleसंतोष रमाकांत सौंदणकर यांच्या फर्मवर बेकायदेशीर कामबंदीचा आदेश दिल्यामुळे पिंपरी- चिचंवड इलेक्ट्रीकल काॅन्र्टॅक्टर्स असोसिएशन च्या वतीने बेमुदत उपोषण.
Next articleभीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची नजर कैदेतुन सुटका पुण्याला रवाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 1 =