Home ताज्या बातम्या *दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना संस्था.अध्यक्ष यांची धम्मभुमी देहुरोड येथे भेट*

*दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना संस्था.अध्यक्ष यांची धम्मभुमी देहुरोड येथे भेट*

130
0

देहुरोड(प्रजेचा विकास न्युज प्रतीनिधी):-दि.२३. धम्मभुमी देहुरोड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५४ साली भ.गौतम् बुद्ध यांची स्वहस्ते मुर्ती प्रस्थापित करुन , देहुरोड येथे धम्मक्रांती २५ डिसेंबर रोजी केली…त्या धम्मभुमीवर अभिवादन करण्यासाठी लांखो भिम अनुयायी येतात…
दि.नि.सा.वि.संघटना संस्था-अध्यक्ष -दिपकभाऊ निकाळजे यांनी धम्मभुमी येथे भेट दिली…
येथील भ.गौतम् बुद्ध मुर्तीचे दर्शन घेतले , तसेच् येणाऱ्या सर्व भिमअनुयायी यांना ६४ व्या वर्धापन दिनांच्या शुभेच्छा दिल्या…
यावेळी ,
डि.बी.एन ग्रुप चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणिस-बाळासाहेब पवार,संघटक-अमितजी वर्मा,
बप्पा शिंदे मावळ तालुका अध्यक्ष तेजस निकाळजे तसेच पुणे जिल्हा उपाध्यक्ष सम्राट निकाळजे ,
मावळ तालुका अध्यक्ष तेजस निकाळजे , मावळ तालुका उपाध्यक्ष – कुमार वि.चव्हाण , मावळ ता.संघटक – महेद्र गायकवाड , मावळ ता. कार्यध्यक्ष – रोहित गायकवाड ,
देहुरोड अध्यक्ष – सिद्धार्थ निकाळजे ,
मजहर खान मावळ सचिन शिंदे – ( उपाध्यक्ष देहुरोड शहर ) अनुज देसाई ( अध्यक्ष – लोणावळा )
अतुल देसाई ( उपाध्यक्ष-लोणावळा ) स्वाप्निल तांबे ( अध्यक्ष – वडगाव ) योगेश लोखंडे ( उपाध्यक्ष – कामशेत ) कैलास शिंदे ( अध्यक्ष – इंदोरी )
अनिकेत ओव्हाळ ( अध्यक्ष-कान्हे ) सागर ओव्हाळ ( उपाध्यक्ष-कान्हे ) रुषिकेश टपाले ( सहसंघटक – कान्हे ) नवनाथ कांबळे ( संघटक – कान्हे ) स्वराज निकाळजे ( संघटक – कान्हे ) राजु ओव्हाळ ( सचिव- कान्हे )सागर ओव्हाळ ( उपाध्यक्ष – कान्हे ) अमित ओव्हाळ ( कार्यध्यक्ष – कान्हे )
निलेश खंडागळे ( संघटक-लोणावळा ) रुषिकेश धौञे ( कार्यध्यक्ष – लोणावळा ) संजय गायकवाड ( अध्यक्ष – वाकसई ) किरण विटेकर ( उपाध्यक्ष – वाकसई )
आदी पदाधिकांरी उपस्थित होते

Previous article*बुद्ध विहार ट्रस्ट,देहुरोड आयोजीत ऐतिहासिक धम्मभुमी,देहुरोड बुद्धविहाराच्या ६४ वा वर्धापन दिन*
Next article*धम्मभुमीवर अभिवादन,द्वेष मत्सर व अहंकार सोडुन धम्माच्या माध्यमातुन एक झाले- प्रा दि. वा.बागुल सर*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − 4 =