Home ताज्या बातम्या माणसातला माणूस ओळखणे आणि सतत मदत करणारे व्यक्तीमत्व नितीन गवळी- गोरख गवळीसर

माणसातला माणूस ओळखणे आणि सतत मदत करणारे व्यक्तीमत्व नितीन गवळी- गोरख गवळीसर

231
0

थेरगाव(प्रजेचा विकास न्युज चॅनल):- प्रज्ञा माध्यमिक विद्यालय गणेशनगर थेरगाव पुणे-३३
ह्या विद्यालयात नितीनभाऊ गवळी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला,शाळेचे संस्थापक गोरख गवळी सरांनी आपल्या वक्तव्यात माणसातला माणूस ओळखणे आणि सतत मदत करणारे व्यक्तीमत्व नितीन गवळी,कमी वयात उद्योजक म्हणुन पुरस्कार मिळवला आहे,मितभाषीक,प्रतिकुल परस्थित मार्ग काडत भारारी घेत आहेत माणसे जोडणे आणि सामाजिक कामात स्वताचे व्यक्तिमत्व उठवले आहे,शाळेच्या सेक्रटरी भारती गवळी मॅडम,व मुख्यध्यिपिका प्रज्ञा गवळी यांनी शुभेच्छा दिल्या,विद्यार्थीनीनी औक्षण केले केक कापुन वाढदिवस संपन्न केला.या वेळी प्रकाश बुक्तर,विकास कडलक,सचिन कांबळे,भुषण गवळी,दिनेश कांरडे सर,उपमुख्यध्यापिका संगीता कोल्हे,चंद्रकला काळोखे,संगीता रोकडे,सुवर्णा तांबे,पुजा खरात,शितल गौंड,रोहिणी वाहिल,रेश्मा गवळी,सुनीता मदणे,कल्पना खाणवे,रितु तिवारी,शिलवंत चौधरी,मंगला सपकाळ,वैशाली कायापाक,रेश्मा इंगळे,आदि शिक्षिका व मान्यवर उपस्थित होते,सुञसंचलन राजश्वरी होणमाने यांनी केले.आभार भुषण गवळी सरांनी मानले.

Previous articleनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने रोजगार मेळावा
Next article*बुद्ध विहारे कोणाच्या ताब्यात?बौद्धाच्या की……….*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − 2 =