Home ताज्या बातम्या सावित्रीबाई फुले जयंती निमित्य 3 आणि 4 जानेवारी 2019 रोजी 1942 महिला...

सावित्रीबाई फुले जयंती निमित्य 3 आणि 4 जानेवारी 2019 रोजी 1942 महिला परिषद चे आयोजन

114
0

पुणे(प्रजेचा विकास न्युज चॅनल):-दि.२डिसेंबर२०१९ रोजी पुणे धानोरी येथील बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात महिला परिषेद संदर्भात बैठक घेण्यात आली, लॉर्ड बुद्धा टि.व्हि. संथागार फाउंडेशन आणि पुणे येथील आम्बेडकरी महिला मंडळ यांचा संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती निमित्य 3 आणि 4 जानेवारी 2019 रोजी 1942 महिला परिषद चे आयोजन गणेश कला क्रीड़ा मंच, स्वरगेट, पुणे येथे घेण्याचे बैठकी मध्ये ठरले आहे,डॉ वृषाली रणधीर, भैय्याजी खैरकर, प्रा विद्या पाटिल, डॉ करुणा जाधव, ऊषा वानखेड़े, विकास कडलक, सचिन मून, डॉ मिलिंद वाकोळ, बाळासाहेब बेंगले, उत्तम यादव पूर्णिमा कदम प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleगोयल गंगा स्कूलच्या सोनू गुप्ता आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
Next articleनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने रोजगार मेळावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 + ten =