Home ताज्या बातम्या विकासनगर किवळे येथे कोजागिरी पोर्णिमा साजरी*

विकासनगर किवळे येथे कोजागिरी पोर्णिमा साजरी*

127
0

देहुरोड(प्रजेचा विकास न्युज प्रतीनिधी)-विकासनगरचा राजा गणपती मंदिरात शिवछञपती तरुण मिञमंडळाच्या वतीने १००लिटर
दुध तापवुन नागरिकांना दुग्ध प्रसादाचा लाभ देण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यानी मिळुन केले.या वेळी मंडळाचे संस्थापक शिवाजी आबा दांगट पाटिल,शिवसेनेच्या महिला उपसंघटिका पल्लवी दांगट,मंगेश कडु,राजपुरोहित,रोहित साठे,श्रीकांत बाबर,अध्यक्ष शुभम दांगट व सर्व कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते

Previous articleशिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोर्टाच्या अवमान जनक विधान केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.—सामाजीक कार्यकर्त्या अंजना गायकवाड
Next articleसुनील ढाले यांची कॉंग्रेस जिल्हा सरचिटनिस पदी निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − fourteen =