// +05:30Sun, 01 Dec 2024 07:59:07 +053059123107 07202412Asia/Kolkata310759127 Sunday59kAsia/Kolkata: Dec20241201am24 83107 2024f AM00000070000000731 2005 03:12:46 +05:30Dec Asia/Kolkata2024-12-01T07:59:07+05:30072024 01am31Asia/Kolkata('Sunday 1st of December 2024 07:59:07 AM');
Home Tags नितीन गडकरी

Tag: नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने च-होली येथे उभारण्यात आलेल्या सदनिकांची ताबा पावती...

0
पिंपरी, दि.१७ सप्टेंबर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- प्रधानमंत्री आवास योजना २.०  अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुवनेश्वर, ओडिसा येथे आज प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत...

मुकाई चौक-२३ पिडित कुटुंबाचा रस्त्याचा प्रश्न अजुनही प्रलंबित प्रशासनाकडुन उदासिनता अंदोलन...

0
किवळे,दि.२८ जुलै २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजना सुरु केली माञ लडक्या बहिणीचा वहिवाटीचा जाण्यायेण्याचा रस्ताच थेट अडवला आहे.हा...

विकसित भारत @ 2047 संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध – निती आयोगाच्या...

0
नवी दिल्ली,दि.२८ जुलै २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- विकसित भारत @2047 ही संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध असून राज्य शासनाने गरीब, शेतकरी, महिला सक्षमीकरण,...

मुलांच्या पाठीवर दप्तरांचा बोजा वाढणार नाही याची दक्षता घ्या – शालेय...

0
पुणे,दि.२८ जुलै २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणताना त्यांच्या पाठीवर दप्तरांचा बोजा वाढणार नाही आणि शालेय विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळेल...

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा...

0
पुणे,दि.२८ जुलै २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन बाधित नागरिकांना तात्काळ मदत करावी, आपत्तीच्या काळात सर्व संबंधित...

शिळफाटा येथील महिलेवर सामूहिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक...

0
मुंबई,दि.२८ जुलै २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा जलदगतीने तपास करण्यात येईल.  याप्रकरणातील...

अर्थसंकल्प 2024-25 सादर ठळक वैशिष्ट्ये मुद्दे

0
नवी दिल्ली,दि.24 जुलै 2024(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर केला. अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे...

Do Like, Follow & Subscribe

20,000FansLike
20,000FollowersFollow
20,000FollowersFollow
20,000SubscribersSubscribe

संपादकीय

error: Content is protected !!