Home ताज्या बातम्या महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयनिहाय रात्रपाळीत आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात

महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयनिहाय रात्रपाळीत आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात

97
0

पिंपरीदि.८ जून २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-  :– मान्सून काळात रात्रीच्या वेळी शहरात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयनिहाय रात्रपाळीत आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात करण्यात आले असून नागरिकांनी रात्री घडणाऱ्या दुर्घटनांबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाकडे संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.  तसेच मान्सून काळात कोणत्याही परिस्थितीला हाताळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले संपर्क क्रमांक २४ तास सुरु ठेवावावेत आणि घटनास्थळी तातडीने दाखल होऊन परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळावी, अशा सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

दरवर्षी प्रमाणे यंदाही मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून यंदा सरासरी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याअनुषंगाने महापालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याबाबतचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक पर पडली, त्यावेळी त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.  यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, स्मार्टसिटी सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य अभियंता, रामदास तांबे, श्रीकांत सवणे, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, संजय खाबडे, संजय कुलकर्णी, बाबासाहेब गलबले, प्रमोद ओंभासे, उप आयुक्त विठ्ठल जोशी, संदीप खोत, अण्णा बोदडे,  रविकिरण घोडके, निलेश भदाणे,  विशेष अधिकारी किरण गायकवाड,   क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, डॉ.अंकुश जाधव, सीताराम बहुरे, अजिंक्य येळे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, यशवंत डांगे, तानाजी नरळे, प्राचार्य शशिकांत पाटील, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे,  यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरातून पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या प्रवास करतात. या नद्यांच्या तीरावर मोठ्यासंख्यने नागरिक वास्तव्यास आहेत. नद्यांच्या उगमाकडील भागात अतिवृष्टी झाल्यास शहरातील नदी तटावरील घरांमध्ये पाणी शिरण्याच्या शक्यता निर्माण होतात. तसेच जास्त पावसामुळे शहरात गटार, रस्ते, नाला अशा ठिकाणी पाणी तुंबणे, पाणी  घरात शिरणे, घराची पडझड होणे, वादळ वा-यामुळे झाडे पडणे अशा दुर्घटना घडू शकतात. या दुर्घटनांचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून योग्य नियोजन करण्यात येत आहे. त्यानुषंगाने सर्व क्षेत्रीय कार्यालयनिहाय   रात्रपाळीत आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात करण्यात आले आहेत. शहरात आपत्ती संदर्भात घटना घडल्यास संबंधित आपत्ती व्यवस्थापन पथकास तातडीने कळवावे असे,आयुक्त सिंह म्हणाले. तसेच महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल क्रमांक २४ तास सुरु ठेवावेत आणि तातडीने दुर्घटनास्थळी पोहचून परिस्थिती हाताळावी.  क्षेत्रीय कार्यालायनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकामध्ये स्थापत्य विभागाचे कनिष्ट अभियंता(१), जलनिस्सारण विभागाचे कनिष्ट अभियंता (१), आरोग्य निरीक्षक(१), सफाई कामगार (२) आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

‘अ’ क्षेत्रीय कार्यालय आपत्ती व्यवस्थापन पथक :- सोमवार, बुधवार, शुक्रवार

अ.क्र. अधिकारी /कर्मचारी नाव पदनाम संपर्क क्रमांक वार व वेळ
१. श्री. प्रताप मोरे       कनिष्ठ अभियंता

स्थापत्य

७७२२०६०९१७

 

 

सोमवार,

बुधवार, शुक्रवार

२. श्री.किरण फड     कनिष्ठ अभियंता   जलनि:सारण  ८८८८८६६४५१
३. श्री.लक्ष्मण साळवे     आरोग्य निरीक्षक ७०५७८६८३५९
४. श्री.मल्हारी सकाटे     सफाई कामगार ८३८००६९९८०
श्री. खेमचंद्र पवार     सफाई कामगार ८१४९२५८३८६

  

‘अ’ क्षेत्रीय कार्यालय आपत्ती व्यवस्थापन पथक :- मंगळवार, गुरुवार, शनिवार ,

अ.क्र. अधिकारी /कर्मचारी नाव पदनाम संपर्क क्रमांक वार व वेळ
१. श्री. सुनील पाटील        कनिष्ठ अभियंता

स्थापत्य

९०७५०१५२७२

 

 

 

मंगळवार, गुरुवार, शनिवार ,

२. श्री.संदीप खोत      कनिष्ठ अभियंता   जलनि:सारण  ९८५०४४८४१२
३. श्री.शशिकांत मोरे      आरोग्य निरीक्षक ९९६७१२४१७०
४. श्री.सोमनाथ सुर्यवंशी      सफाई कामगार ८१४९९६३०००
श्री. मुनीर मुलानी      सफाई कामगार ७६६६८९९२१२

 ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय आपत्ती व्यवस्थापन पथक :- रविवार

अ.क्र. अधिकारी /कर्मचारी नाव पदनाम संपर्क क्रमांक वार व वेळ
१. श्री. अशोक मगर         कनिष्ठ अभियंता

स्थापत्य

९४२१८६०७०७

 

 

रविवार

२. श्री.स्वामी जंगम जी.डी       कनिष्ठ अभियंता   जलनि:सारण  ९९२२५०११४९
३. श्री.संजय गेंगजे       आरोग्य निरीक्षक ८८८८८४४२२९
४. श्री.हुकूमचंद चेडवाल      सफाई कामगार ९८३४८२७५३९
श्री. दिलीप कांबळे       सफाई कामगार ९७६३१०९२७०

 ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय आपत्ती व्यवस्थापन पथक

अ.क्र. अधिकारी /कर्मचारी नाव पदनाम संपर्क क्रमांक
१. श्री. अमोल पवार  कनिष्ठ अभियंता

स्थापत्य

९०९६९७५११८

 

२. श्री.अभिजित दाढे कनिष्ठ अभियंता   जलनि:सारण  ९८९००२०१४९
३. श्री.गणेश राजगे आरोग्य निरीक्षक ८३२९६३२३९२
४. श्री.सतीश कसबे  सफाई कामगार ९९२१९७०८५२
श्री. संतोष शेलार  सफाई कामगार ९८९०४४२९६७

 ‘क’ क्षेत्रीय कार्यालय आपत्ती व्यवस्थापन पथक

अ.क्र. अधिकारी/कर्मचारी नाव पदनाम मोबाईल क्रमांक वार व वेळ

रात्री ९.०० ते सकाळी६.००

श्री तानाजी ढेकणे

श्री.विनायक खाडे

श्री.वैभव घोळवे

श्री.राजु भुलाडे

श्री.आप्पा बाबा जाधव

कनिष्ठ अभियंता

कनिष्ठ अभियंता

आरोग्य निरिक्षक

सफाई सेवक

गटरकुली

९७६५२०३९४७

८२१८७७५३६५

९९२१९४९९१५

८८८८२८५१७१

९९२२२३८१४०

 

 

सोमवार

श्री राहुल जन्नु

श्री.विनायक खाडे

श्री.शैलेश वाघमारे

श्री.अशोक शिगांडे

श्री.सुखदेव राखपसरे

कनिष्ठ अभियंता

कनिष्ठ अभियंता

आरोग्य निरिक्षक

सफाई कामगार

सफाई कामगार

७७२२०६०९१८

८२१८७७५३६५

७४९९९२७१३४

९२८४८७६३२७

९३२६५११०६४

 

 

मंगळवार

श्री हेमंत घोड

श्री.विनायक खाडे

श्री.शैलेश वाघमारे

श्री.रोहिदास गेंगजे

श्री.अजय शिंदे

कनिष्ठ अभियंता

कनिष्ठ अभियंता

आरोग्य निरिक्षक

सफाई कामगार

गटरकुली

९९२२५०१२७१

८२१८७७५३६५

७४९९९२७१३४

९५२७०१८३१५

९२८४५०८३९०

 

 

बुधवार

 

श्री ललित हेडावू

श्री.विनायक खाडे

Previous articleबालवाडी शिक्षिका तसेच सेविका यांना १० टक्के मानधन वाढ ?
Next articleभावी आमदार मायाताई बारणे चिंचवड विधानसभेच्या कामाला केली सुरुवात तर अजित गव्हाणे भोसरी विधानसभेसाठी इच्छुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × 2 =