Home क्राईम पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार

227
0

पुणे,दि.०५ जानेवारी २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 5) कोथरूड परिसरातील सुतारदरा येथे घडली असुन.शरद मोहोळ याला एक गोळी लागली आहे,त्यामुळे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गोळीबार करणारे आरोपी पसार झाले असुन अद्याप याचे कारण समजू शकलेले नाही.
बातमी अजुन अपडेट होत आहे.

Previous articleऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
Next articleसांस्कृतिक चळवळीचा भाग म्हणून सर्वांनी नाट्य चळवळीच्या विकासासाठी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे-उद्योगमंत्री उदय सामंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen − twelve =