Home ताज्या बातम्या रस्त्यावरचे खड्डे भावी नगरसेवक दिपक मधुकर भोंडवे यांच्या माध्यमातुन बुजवले

रस्त्यावरचे खड्डे भावी नगरसेवक दिपक मधुकर भोंडवे यांच्या माध्यमातुन बुजवले

89
0

रावेत,दि.२५ जुलै २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- कळंमजाई मंदीर (पवना नदी) ते श्री धर्मनाथ पुल हायवे येथील रस्त्यावरचे खड्डे दुरुस्ती करण्याचे काम भावी नगरसेवक सामाजीक कार्यकर्ते दिपक मधुकर भोंडवे यांच्या माध्यमातुन बुजवण्यात आले.ऐन पावसाळ्यात हे मोठे खड्डे पडलेले त्यात नागरिकांना होणारा ञास,अवजड वाहनान मुळे हायवे लगत हे खड्डे मोठ्या प्रमाणात पडले होते.दिपक मधुकर भोंडवे यांंच्या लक्षात आल्याने त्यांनी स्वताचे कामगार लावुन ते खड्डे मुरुम भर टाकुन बुजवले.किवळे रावेत येथील नागरिकांनी व रस्त्यावरील वाहतुकदारांनी भोंडवे यांना धन्यवाद देत.आभार व्यक्त केले.सामान्याची असामान्य ताकत माणसातला माणुस हे दिपक भोंडवेच्या माध्यमातुन सर्व नागरिकांना पहायला मिळाले.दिपक भोंडवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जनतेला अहवान केले की पावसाळयाचे दिवस आहेत.चांगले चांगलेचे अर्थिक जिवन विस्कळीत आहे.त्यात खुप गरज असेल तर बाहेर पडा.माञ लहान मुलांची आणि आपल्या स्वपताची काळजी घ्या.आपल्या प्रभागासाठी सैदव मी आपल्या सोबत आहे.

Previous articleराष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर द्रोपदी मुर्मू यांनी केलेले भाषण
Next articleनिवडणूक विषयक कामकाजाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी कार्यशाळा उपयुक्त ठरेल – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − 3 =