रावेत,दि.२८ एप्रिल २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- माजी नगरसेवक गणेश तुकाराम भोंडवे यांच्या माध्यमातुन डासाचे प्रमाण वाढल्याने काॅलनी बिल्डींग सोसायटी ज्या ज्या ठिकाणावरून फोन येईल त्या मा.नगरसेवक गणेश(आण्णा) तुकाराम भोंडवे यांची टिम जाऊन करते धुर फवारणी,अशाच एका ठिकाणी धुराची फवारणी चालु असताना प्रजेचा विकास ने झलक म्हणुन धुराच्या ठिकाणी भेट दिली असता स्वता गणेश(आण्णा) तुकाराम भोंडवे यांचा मुलगा सिद्धांत धुर फवारणी स्वता करवुन घेत होता त्याच्यांशी चर्चा केली असता मामुर्डी येथील कुणाल आयकोनीया,लिटीलअर्थ(मासुळकर फार्म) व अर्बन फाॅरेस्ट या सोसायटी मध्ये नागरीकांचे फोन आले आम्ही तिथे पोहचत आहे.आपल्या भागातील काही समस्या असतील तर तुम्ही बीआरटी रोड रावेत रोड लगत गणेश अण्णा भोंडवे यांचे कार्यालयाशी संपर्क करा.
Home ताज्या बातम्या मा.नगरसेवक गणेश(अण्णा) भोंडवे यांच्या माध्यमातुन वार्डात डासांच्या बंदोबस्तसाठी धुर फवारणी