Home ताज्या बातम्या विकास नगर किवळे देहूरोड येथे श्री. संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती साजरी...

विकास नगर किवळे देहूरोड येथे श्री. संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली

0

किवळे,दि.०७ मार्च २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- श्री संत रोहिदास महाराज चर्मकार संघ विकास नगर किवळे देहूरोड पुणे तर्फे श्री. संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती (दि.०५ मार्च रोजी)साजरी करण्यात आली, या कार्यक्रमा निमित्य मोफत नेत्र तपासणी,

भजन, प्रवचन,माऊथ ऑर्गन (संगीत वादन) महाप्रसाद अश्या प्रकारचे विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले,या कार्यक्रमाचे नियोजन संघाचे अध्यक्ष लिलाधर पानझाडे यांनी केले असून या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मोरेश्वर भोंडवे (विद्यमान नगर सेवक पिं.चिं.म.न.पा.) यांनी मार्ग दर्शन करतांना समाज मंदिर बांधण्यासाठी वर्ष २०२२ मध्येच भरघोष मदत करण्या ची घोषणा केली, कु.प्रज्ञा खानोलकर (विद्यमान नगर सेविका पिं.चिं.म.न.पा.) ज्ञानेश्वर कांबळे मा.अध्यक्ष चर्मोद्योग विकास महा. मंडळ


नवनाथभाऊ लोखंडे सामाजिक कार्यकर्ते,मनोज खानोलकर (मा.सेवक पिं.चिं.म.न.पा.) तुकाराम भोंडवे (मा.सेवक पिं.चिं.म.न.पा.) दिपक मधुकर भोंडवे युवा नेते,निलेश गुलाब तरस युवा नेते,राजेंद्र बाळासाहेब तरस युवा नेते,धर्मपाल तंतरपाळे अध्यक्ष साहू,फुले,साहू,विचार मंच, राजेंद्र नेटके (मा.सरपंच किवळे)मा.सुरेश लुनावात सामाजिक कार्यकर्ते,रवींद्र कदम सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते ,तसेच संघाचे अध्यक्ष लिलाधर पानझाडे यांनी पाहुण्यांचे आभार मानले त्या वेळी संघाचे पदाधिकारी दशरथ वाघमारे,शामराव पवार,गजानन ढाक,महादेव शेंडे,सचिन सातपुते, राम नरेश यादव,एम. डी.चौधरी,सुरेश बामणे,देविदास विरूळकर,नानासाहेब डोइफोडे,साधना देवरुखकर,आदी संपूर्ण समाज बांधव उपस्थित होते .

Previous articleखेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमात महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद व दिपकभाऊ मधुकर भोंडवे यांचे सर्व महिलांनी मानले आभार
Next articleती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज – डॉ. भारती चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

thirteen − 13 =