Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 11 पोलिस निरीक्षक , 2 सहायक पोलिस निरीक्षक...

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 11 पोलिस निरीक्षक , 2 सहायक पोलिस निरीक्षक , 9 उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

0

पिंपरी,दि.09 जानेवारी 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 11 पोलीस निरीक्षक(PI), 2 सहायक पोलीस निरीक्षक ( API ) , 9 उपनिरीक्षक ( PSI ) यांच्या नियुक्त्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत . पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP) यांनी शनिवारी ( दि . 8 ) सायंकाळी काढले आहेत . महत्त्वाचे म्हणजे निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओटास्कीम भागासाठी आणि शस्त्र विरोधी पथकासाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक देण्यात आले आहेत .

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे ( PI ) नाव आणि कंसात कोठून कोठे हे पुढील प्रमाणे
1. रंगनाथ बापू उंडे Ranganath Bapu Unde ( नियंत्रण कक्ष ते पिंपरी वाहतूक विभाग ) 

2. डॉ . अमरनाथ रामचंद्र वाघमोडे Dr. Amarnath Ramchandra Waghmode ( नियंत्रण कक्ष ते तळवडे वाहतूक विभाग )

3. विजया विलास करांडे Vijaya Vilas Karande ( नियंत्रण कक्ष ( Control Room ) ते निगडी वाहतूक विभाग )
4. शंकर रामभाऊ डामसे Shankar Rambhau Damse ( नियंत्रण कक्ष ते निगडी पोलीस ठाणे ( ओटा स्कीम )
5. सुनिल जयवंत पिंजण Sunil Jaywant Pinjan ( नियंत्रण कक्ष ते शस्त्र विरोधी पथक Anti Arms Cell )
6. वर्षाराणी जिवंधर पाटील Varsharani Jivandhar Patil ( नियंत्रण कक्ष ते देहूरोड पोलीस ठाणे Dehuroad Police Station )
7. ज्ञानेश्वर बबन काटकर Dnyaneshwar Baban Katkar ( नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा युनिट 1 Crime Branch Unit – 1 )
8. मच्छिंद्र रमाकांत पंडीत Machhindra Ramakant Pandit ( नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा युनिट 4 Crime Branch Unit – 4 )
9. प्रसाद शंकर गोकुळे Prasad Shankar Gokule ( गुन्हे शाखा युनिट 4 ते एमओबी / पीसीबी )
10. राजेंद्र पांडुरंग बर्गे Rajendra Pandurang Barge ( नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस ठाणे ( Chikhali police station ) तात्पुरते संलग्न )
11. मनोज बाबुराव खंडाळे Manoj Baburao Khandale ( नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा ( Special Branch )
तात्पुरते संलग्न ) बदली झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे ( API ) नाव आणि कंसात कोठून कोठे हे पुढील प्रमाणे
1. गणेश गोविंद पवार ( पोलीस उपायुक्त गुन्हे यांचे वाचक ते आर्थिक गुन्हे शाखा )
2. अंबरिश संजय देशमुख ( गुन्हे शाखा युनिट 4 ते शस्त्र विरोधी पथक )
बदली झालेल्या पोलीस उप निरीक्षकाचे ( PSI ) नाव आणि कंसात कोठून कोठे हे पुढील प्रमाणे
1. तुकाराम हरिश्चंद्र शेळके ( नियंत्रण कक्ष ते पोलीस उपायुक्त , गुन्हे यांचे वाचक )
2. महेश ज्ञानदेव मुळीक ( नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस स्टेशन )
3. श्रीनिवास आबासाहेब दराडे ( नियंत्रण कक्ष ते सांगवी पोलीस स्टेशन Sangvi Police Station )
4. स्वप्निल भगवान वाघ ( नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस स्टेशन )
5. शरद दलसिंग शिंपने ( नियंत्रण कक्ष ते तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन Talegaon Dabhade Police Station )

6. पौर्णिमा आनंदराव कदम ( नियंत्रण कक्ष ते भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन Bhosari MIDC Police Station )
7. प्रशांत राजेंद्र रेळेकर ( नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा ( ओटीसी पथक )
8. बाळासाहाब लक्ष्मण आढारी ( नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा )

9. संतोष ज्ञानदेव लांडे ( नियंत्रण कक्ष ते चाकण पोलीस स्टेशन Chakan Police Station )

Previous articleपंतप्रधानाच्या सुरक्षेमधील त्रुटीबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे? : नाना पटोले
Next articleभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी – बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen + three =