Home ताज्या बातम्या डॉ.काशीनाथ बामणे यांना AIMA रत्न पुरस्कार 2021 जाहीर

डॉ.काशीनाथ बामणे यांना AIMA रत्न पुरस्कार 2021 जाहीर

110
0

पिंपरी,दि.22 सप्टेबंर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- AIMA आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन हि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ आयुर्वेदा ॲक्युपंक्चर योगा सिद्धी अंड होमिओपॅथी प्रॅक्टिस यावर काम करते, पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी मधील मातोश्री कॉलेज ऑफ हेल्थ सायन्सचे कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ काशिनाथ बामणे यांनी आयुष्य उपचारार्थ प्रोत्साहन दिले असून व बामणे यांचे योगदान पाहता त्यांना AIMA आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या वतीने AIMA(आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन) रत्न पुरस्कार 2021 हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा औरंगाबाद या ठिकाणी पार पडणार असून 27 सप्टेंबर 2021 रोजी वसंतराव चव्हाण नाट्यगृह पैठण गेट या ठिकाणी पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.पिंपरी-चिंचवड शहरात डॉक्टर काशिनाथ बामणे यांच्यावर शुभेच्छांचा अभिनंदनाचा वर्षाव होत असुन पिंपरी-चिंचवड शहरातील आयुष फॉरम च्या सर्व डॉक्टरांमध्ये एक आनंदाचे वातावरण आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क-
डाॅ.काशीनाथ बामणे
77218 65509

 

Previous articleMIMचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घरावर हल्ला ; हिंदू सेनेच्या ५ जणांना अटक
Next articleमहानगरपालिका क्षेञात तीन नगरसेवकांचा एक प्रभाग मंञी मंडळ बैठकीत निर्णय बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीसाठी अध्यादेश काढणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 − one =