विकासनगर-किवळे,दि.22 एप्रिल2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-दत्तनगर येथील ब्रम्ह दत्तात्रय काॅलनी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची लाईन जमीनी खाली फुटल्याने गेली २० दिवसा पासुन पाणी हाजोरो लिटर वाया जात आहे.त्यामुळे काही भागात घाण पाणी पण येते मनपा पालिका प्रशासन,नगरसेवक,आजी माजी भावी यांचे दुर्लक्ष,भेटुन काम करतो अशी अश्वासन दिली गेली,पण पाण्याच्या पाईप लाईनची दुरुस्ती आद्याप झाली नाही.प्रजेचा विकास ने आज तो व्हिडीओ फेसबुकवर पाहीला आणि तेथील नागरीक नितीन पारधे यांच्या कडुन माहिती घेतली.त्वरीत पालिका अधिकार्यांना माहीती दिली.तक्रार करुनही दखल घेतली जात नाही असे तेथील नागरीकांची ओरड आहे. आशीच दोन ठिकाणी लाईन फुटल्याने हाजारो लिटर पाणी वाया जात आहे. तसेच त्याच लाईन मार्फत पाणी आल्यावर गढुळ पाणी येते.या पाण्याने लोक आजारी पडु शकतात.(खालील व्हिडीओ पहा..)
Home ताज्या बातम्या प्रशासनाचे दुर्लक्ष;दत्तनगर येथे पिण्याची पाईपलाईन फुटल्याने हजोरो लिटर पाणी वाया