Home ताज्या बातम्या रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या...

रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवजंयती निमित्त पुष्प हार अर्पण

55
0

पिपंरी,दि.१९ फेब्रुवारी २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी)
:-रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रयते चे राजे जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने अध्यक्ष सुरेश निकाळजे महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत ,रिपाई अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष खाजाभाई शेख ,रिपाई अल्पसंख्याक पिंपरी चिंचवड अध्यक्ष शेखलाल नदाफ ,युवा नेते कुणाल वाव्हळकर ,प्रमोद वाघमैतर,यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण केला .
सदर कार्यक्रमात रिपाई शहर कार्याध्यक्ष विलास कांबळे ,रमेश सुर्यवंशी , रिपाई उपाध्यक्ष अशोक गायकवाड ,विठ्ठल माने,दिलीप संमिदर,अक्षय दुनघाव,संजय सरोदे,मनोज जगताप,हरी नायर,यशवंत सुर्यवंशी, दिनकर मस्के, संभाजी वाघमारे , सतिश फडतरे,महिला रिपाई चे इंदुबाई गवळी ,कालींदा वाघमारे ,विजयाबाई सरवदे,शीला साबळे शहरातील मुस्लिम बांधव रिपाई अल्पसंख्याक चे शहर पदाधिकारी अफजल शेख,मेहबुब नदाफ,शरीफ पोतदार,दारू नदाफ,विकास चव्हाण,दिनकर सोमवंशी,आस महंमद शहा,अल्ली शहा,बापु गायकवाड,बापु आव्हाड, नंदु मस्के,विरेंद्र सिंग,बाळेंद्र स्वामी,चांदणी,शफिक शेख,रेहमान शेख,तरसून खान,अल्ताफभाई उडपी ,करी साब ,सय्यद नदाफ इत्यादी उपस्थित होते.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन!शौर्याचा साक्षीदार असलेला खजिना
Next articleवासुली ग्रामपंचायतच्या वतीने शिवजयंती साजरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve − five =