ऐतिहासिक धम्मभुमी देहुरोड बुद्ध विहारात वंदने साठी घ्यावी लागणार परवाणगीचा फलक पाहुन भडकल्या बौद्ध बांधवाच्या भावना धम्मभुमी देहुरोड सामाजीक संस्था महिला आघाडीचा विरोध विहारात सर्वाना परवानगी कोणीही बांधव घेऊ शकतो वंदना जर अडवले तर काळे फासणार तोडांला असे केले अहवान बुद्धविहार कृती समीती अध्यक्ष टॅक्सास गायकवाड यांना
Post Views: 655