Home ताज्या बातम्या वंचीत बहुजन आघाडीचे इच्छुक उमेदवार असलेले दिपक जगताप शुक्रवारी भरणार अपक्ष अर्ज

वंचीत बहुजन आघाडीचे इच्छुक उमेदवार असलेले दिपक जगताप शुक्रवारी भरणार अपक्ष अर्ज

0

पिंपरी,दि.३ आक्टोबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-दिपक उर्फ बाळु जगताप यांना वंचीत बहुजन आघाडीचे तिकीट न भेटल्याने मतदार संघातील नाराजी व्यक्त करत दिपक जगताप हे उद्या शुक्रवारी पिंपरी विधानसभेतुन अपक्ष फाॅर्म भरणार आहेत,दिपक जगताप हे वंचीत बहुजन आघाडीचे प्रबळ दावेदार होते,त्यांच्या कार्यकर्त्यानी इच्छुक उमेदवार म्हणुन पञक वाटली होती व तसा जनसंपर्क हि वाढला होता.त्यामुळे निवडणुक लढण्याची उर्जा निर्माण झाली,व त्यामुळे उद्या (ता.४ )शुक्रवार अपक्ष फाॅर्म भरणार आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × four =

error: Content is protected !!
Exit mobile version