Home ताज्या बातम्या पिंपरी-चिंचवड शहरातील भीम सृष्टी अनावरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन-अजीज शेख

पिंपरी-चिंचवड शहरातील भीम सृष्टी अनावरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन-अजीज शेख

69
0


पिंपरी, 5 सप्टेंबर 2019 (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):-
पिंपरी-चिंचवड शहरातील भीम सृष्टी अनावरण सोहळ्यास
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब शनिवार 7 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी १० वाजता उपस्थित राहणार आहेत तरी तमाम पिंपरी-चिंचवड शहरातील रिपब्लिकन कार्यकर्ते पदाधिकारी व तसेच आंबेडकरी समाजातील सर्व नेते गण कार्यकर्ते व उपासक-उपासिका या सर्वांनी या सोहळ्यास उपस्थित राहून पिंपरी-चिंचवड शहरातील आंबेडकर पुतळा परिसरातील वातावरण आनंदमय करण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याच्या उजाळा ह्या पिंपरी-चिंचवड शहरातील नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील येणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांना आंबेडकर चळवळीतील प्रत्येक व्यक्तीला ह्या भीम सृष्टीच्या माध्यमातून पाहता येणार आहे भिम सृष्टीच्या उद्घाटन अनावरण सोहळ्यात आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे आपला विश्वासू रिपब्लिकन वाहतूक आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अजीज शेख आपणास विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे

Previous article‘लोकतंत्र के स्वर’ आणि ‘द रिपब्लिकन एथिक’ या राष्ट्रपतींच्या निवडक भाषणांच्या संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन होणार
Next articleएमआयएम – वंचित बहुजन आघाडी तुटण्याच्या मार्गावर;एमआयएमनं मागितलेल्या जागा प्रकाश आंबेडकरांना मान्य नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × four =