Home अकोला कावळ याञे मध्ये देवा ग्रुप फाउंडेशन चा धार्मिक उपक्रम.

कावळ याञे मध्ये देवा ग्रुप फाउंडेशन चा धार्मिक उपक्रम.

63
0

अकोला,दि.४सप्टेबंर२०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-निखील खानझोडे):-
अकोला शहर हे राजराजेश्वर नगरी म्हणून ओळखल्या जाते. अकोला शहरांमध्ये अनेक वर्षांपासून श्रावण सोमवार मध्ये कावळ यात्रेची प्रथा सुरू आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा देवा फाउंडेशन जे सामाजिक उपक्रम राबवते त्यांचासुद्धा या कावळ यात्रेमध्ये उस्फुर्त सहभाग घेऊन 491 भरण्याची कावळ वाघोली ते राज राजेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली. विशेष म्हणजे 491 हे देवा फाउंडेशनची रजिस्ट्रेशन नंबर असल्यामुळे 491 भरण्याची कावड काढून त्यांनी धार्मिक उपक्रम राबविला. त्यांनी ही कावड जगदंबा आखाडा पालखी नंबर 31 त्यात समावेश केली. व तसेच त्यात शिवाजी पार्कमधील अनेक युवकांचा समावेश होता. या उपक्रमात राजेश राठोड संपर्क जिल्हाप्रमुख,विशाल जाधव जिल्हाध्यक्ष,शेख इमाम जिल्हा महासचिव, गौतम सुर्वे उपजिल्हाध्यक्ष ,ऋषभ गायकवाड जिल्हा सचिव ,इत्यादी सर्व देवा ग्रुप फाउंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते व तसेच इतर मान्यवर आकाश मोरे,भारत भडांगे,प्रशांत मानकर, पवन गायकवाड,लकी नावघरे, आकाश डोंगरे,सुरज माकोरिया मूरतुडकर, अखिलेश काची, योगेश सुरडकर , हरीश जंगम, आशिष सोनोने , जितू बोराडे, निलेश बोराडे, अक्षय रायबोले, चंदू वाकोडे ,संजिव सूर्वे ,नितेश निंबाळकर, सागर जगताप ,राम वाकोडे ,गोलू माने ,सुरज वाकोडे, गजानन देवणे ,दीपक ठाकूर, इत्यादी सर्व मान्यवरांनी उपस्थिती दिली.

Previous articleराष्ट्रीय उद्योग धोरणामध्ये कामगारांचे हित जोपासले जावे : महापौर राहुल जाधव
Next articleभोसरीतील सराईत गुन्हेगारांना विकण्यासाठी आणलेली ४ पिस्तुले अन् १५ काडतुसे हस्तगत; गुन्हे शाखा युनिट ३ ची कामगिरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 + nine =