Home ताज्या बातम्या बुधवार,२८आॅगस्ट रोजी,सम्यक संवाद मेळावा २०१९

बुधवार,२८आॅगस्ट रोजी,सम्यक संवाद मेळावा २०१९

96
0

पिंपरी,दि.२५आॅगस्ट२०१९(प्रजेचा विकास आॅनलाईन न्युज प्रतिनिधी):-
भारीप बहुजन महासंघ प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलन
राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर
प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय सर
पुणे जिल्हा आयोजित
सम्यक संवाद मेळावा २०१९
दिनांक – २८/ऑगस्ट/२०१९
वेळ – सकाळी ९:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत वार – बुधवार
स्थळ – सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन , गंज पेठ ,नाना,पेठ पुणे येथे आयोजीत केला आहे,या मेळाव्यास
विशेष उपस्थिती / प्रमुख मार्गदर्शक सुजात प्रकाश आंबेडकर साहेब राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. महेश भारतीय सर( प्रदेशाध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन )व प्रमुख उपसथिती डाॅ.शिवानंद हाईबातपुरे महाराज
(नेते वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश),प्रा.प्रकाशजी इंगळे( प्रदेश महासचिव सम्यक विद्यार्थी आंदोलन ),मा.सिद्धार्थजी खरात
( प्रदेश सचिव सम्यक विद्यार्थी आंदोलन ),
मा. शरदजी लोखंडे
( प्रदेश सचिव सम्यक विद्यार्थी आंदोलन ),
मा. आदेशजी अटोटे
(सांस्कृतिक विभाग अध्यक्ष महा.प्र. सम्यक विद्यार्थी आंदोलन)हे असणार आहेत
मेळाव्याचे विनीत
मा.शुभम ज्ञानेश्वर चव्हाण
(अध्यक्ष पुणे जिल्हा/शहर सम्यक विद्यार्थी आंदोलन),मा.संतोष जोगदंड(अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर ),मेळाव्याचे निमंत्रक
सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे जिल्हा / पुणे शहर / पिंपरी चिंचवड शहर सर्व पदाधिकारी / कार्यकर्ते/ सदस्य व हितचिंतक.अधिक माहिती साठी संपर्क करा.8888919473
8149858728 9359060672
अशी माहिती संम्यक विद्यार्थी आंदोलन पिंपरीचिंचवड शहराध्यक्ष संतोष जोगदंड व
पुणे जिल्हाध्यक्ष शुभम चव्हाण यांनी प्रजेच्या विकास या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

Previous articleरिपब्लिकन पार्टी अॅाफ इंडिया (A) च्या पिंपरी विधानसभेच्या योग्य उमेदवार चंद्रकांताताई सोनकांबळेच आहेत – सुरेश निकाळजे
Next articleग्रामसेवकानी पळ काढल्याने गावकरी अनुत्तरित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty + 3 =