Home ताज्या बातम्या रिपब्लिकन पार्टी आँफ इडिंया (A) देहुरोड शाखेचे अध्यक्ष पदी सुनिल किसन गायकवाड...

रिपब्लिकन पार्टी आँफ इडिंया (A) देहुरोड शाखेचे अध्यक्ष पदी सुनिल किसन गायकवाड तर कार्याध्यक्ष पदी सुरेश गायकवाड यांची निवड

48
0

देहुरोड,दि.१८आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी आँफ इडिंया (A) राष्र्टिय अध्यक्ष-रामदासजी आठवले साहेब(केंद्रिय सामाजीक न्याय मंञी-भारत सरकार) यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे साहेब यांच्या आदेशावरुन
दिनांक १८ आॅगस्ट २०१९ रोजी रिपब्लिकन पार्टी आँफ इडिंया (A) देहुरोड शहराचे जेष्ठ नेते मार्ग दर्शक,सिद्धार्थ चव्हाण, बाबु दुधघागरे, दिलीप कडलक ,श्रीमंत शिवशरण,इंद्रपालसिंग रत्तु ,आदी नेते कार्यकर्ते व महिला कार्यकर्ते या सर्वाच्या उपस्थिती मध्ये रिपब्लिकन पार्टी आँफ इडिंया (A) देहुरोड शाखेचे अध्यक्ष पदी सुनिल किसन गायकवाड तर कार्याध्यक्ष पदी सुरेश गायकवाड यांची निवड करण्यात आली.

Previous articleस्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या त्यागामुळेच देशाला सुवर्ण दिवस – केंद्रीय मंत्री अरविंद सावंत
Next articleभारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनी १५आॅगस्ट २०१९रोजी लाल किल्ल्यावरून काय बोले पंतप्रधान मोदी देशाला उद्देशून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve − four =