Home ताज्या बातम्या तळेगाव नगरपरिषद मा.नगरध्यक्ष मा.सुनिल अण्णा शेळके यांचा इंद्रपुरम सोसाटीतील नागरिकांकडून सत्कार...

तळेगाव नगरपरिषद मा.नगरध्यक्ष मा.सुनिल अण्णा शेळके यांचा इंद्रपुरम सोसाटीतील नागरिकांकडून सत्कार करण्यात आला

129
0

देहुरोड;(५जुलै२०१९,प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या इंद्रपुरम हाऊसिंग सोसायटीच्या स्थापनेच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून दिल्याबद्दल , तळेगाव नगरपरिषद मा.नगरध्यक्ष मा.सुनिल अण्णा शेळके यांचा सर्व सोसाटीतील नागरिकांकडून जाहीर सत्कार करण्यात आला…

यावेळी सोमासिंग लमानी , तेजनारायन प्रसाद, किरण मराठे,राजेश प्रसाद,उमेश परदेशी,वर्गीस,राम अग्रवाल, ओम अग्रवाल,तारकेश्वर तिवारी,उमेश केदारी,रिटा तिवारी,ललिता खंडेलवाल,अनिता लोखंडे,धनश्री धिंडे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

यावेळी सर्व महिलावर्ग,युवक व सर्व सोसाटीतील नागरिक उपस्तिथ होते…

Previous articleआंबेडकप्रणीत नवयानाची चीनी अंमलबजावणी
Next articleदेहुरोड येथील अनाथ आश्रमातील अनाथ असलेल्या २महिन्याच्या मुलीला मिळाले नाव आणि आधार,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × one =