Home अकोला पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांची जनता भाजी बाजारास भेट

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांची जनता भाजी बाजारास भेट

67
0

अकोला (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी,दि. 05जुलै २०१९) :- राज्याचे गृह (शहरे) विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी आज येथील महात्मा फुले जनता भाजी बाजार येथे भेट दिली.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , महानगरपालीकेचे आयुक्त संजय कापडणीस , उपविभागीय अधिकारी निलेश अपार , पालकमंत्री यांचे ओसडी उज्वल चौरे, नगरसेवक आशिष पवित्रकार, हरिश आलिमचंदानी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, पावसामुळे संपुर्ण बाजारात पाणी साचत असल्याने महानगरपालीकेने बाजाराची स्वच्छता करावी म्हणजे नागरीकांचे आरोग्य चांगले राहील असे निर्देश संबंधीत अधिका-यांना सुचना दिल्यात.

पालकमंत्री यांनी जनता भाजी बाजारात फळ विक्रेत व स्विटमार्ट दुकानास भेट दिली.

Previous articleरावे विद्यार्थ्यांनी केला कृषि दिन साजरा
Next articleआंबेडकप्रणीत नवयानाची चीनी अंमलबजावणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − 8 =