Home ताज्या बातम्या सोलापुरात वंचित आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश – राजाभाऊ...

सोलापुरात वंचित आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश – राजाभाऊ सरवदे

131
0

सोलापूर (दि.२० जुन २०१९,प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी)- भारिप बहुजन महासंघाचे अक्कलकोट तालुका उपध्यक्ष राजू भगळे यांच्या नेतृत्वात सोलापूर जिल्हा अक्कलकोट तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी च्या शेकडो कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. अशी माहिती रिपाइं चे राज्य सरचिटणीस तथा महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा राजाभाऊ सरवदे यांनी दिली आहे. सोलापूर जिल्हा रिपाइं च्या मध्यवर्ती कार्यालयात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सरचिटणीस लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व रिपाइं चे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतत्वाखाली राजू भागळे यांनी वंचित आघाडीचे शेकडो कार्यकर्ते घेऊन रिपाइं मध्ये जाहीर प्रवेश केला . यावेळी अक्कलकोट तालुक्यातील तम्मा धसाडे,जयभिम भगळे, नितिन इसमंत्री, अबांदास बोरे, बलभीम खजुर्गी, श्रीशैल इसामंत्री , भास्कर आरेनकेरी, महादेव धसाडे, अंबादास पुटगे चंद्रकांत निंगदळी सागर धसाडे सिद्धार्थ इसामंत्री अंदाराम धसाडे योगेश भगळे परमेश्वर पुटगे दैतप्पा धसाडे हावप्पा धसाडे मलिकार्जुन साखारे दिलीप पुटगे परशुराम सनादे सोमनाथ धसाडे शुभाष आरेनकेरि कैलास धसाडे समर्थ हालोळी आदी प्रवेश केले यावेळी सोलापूर युवा नेते रवी सरवदे,अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे बसवराज सोनकांबळे, समीर नदाफ, प्रशांत गायकवाड, नंदू कांबळे, रिपाइं अक्कलकोट युवक तालुका अध्यक्ष अप्पा भालेराव,तालुका उपाध्यक्ष अबादास गायकवाड,सुरेश गायकवाड, संदीप गायकवाड, अबादास शिंगे, आदि उपस्थित होते

Previous articleविद्यार्थ्यानी केला मुख्यध्यापिका यांचा वाढदिवस साजरा
Next article१०वी,१२वी उत्तीर्ण विद्यार्थ्याच्या चिंचोली येथे सन्मान सोहळा पार पडला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × 3 =