Home ताज्या बातम्या विद्यार्थ्यानी केला मुख्यध्यापिका यांचा वाढदिवस साजरा

विद्यार्थ्यानी केला मुख्यध्यापिका यांचा वाढदिवस साजरा

148
0

थेरगाव(दि.१९जुन२०१९,प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी)
प्रज्ञा शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रज्ञा विद्या मंदीर प्राथमिक व माध्यमिक,द लिटील टायगर क्बस इंग्लिश मिडीयम स्कुल च्या मुख्यध्यापिका प्रज्ञा गवळी(वाघमारे)यांचा वाढदिवस सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी मिळुन साजरा केला,व विद्यार्थ्याना पेन वाटप करण्यात आले,या प्रसंगी संस्थेचे संस्थापक गोरख गवळी सर,नितीन गवळी(उपध्यक्ष),विकास कडलक-संपादक-प्रजेचा विकास(साप्ताहिक व आॅनलाईन चॅनल
भिमराव तुरूकमारे(संपादक-बहुजन हिताय लाईव चॅनल) यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले, व धम्मपाल अडसुळ(संपादक-महाबोधी क्रांती चॅनल),अनिल सरोदे(संपादक-बुद्धवाणी चॅनल)
भारती गवळी(संचालिका),भुषण गवळी(अल्पसंख्याक प्रमुख),
वैशाली कायप्पा,संगीता रोकडे,संगीता कोल्ले,शितल गौंड,पुजा गवळी,रेश्मा इंगळे ,सुवर्णा तांबे,रुपाली मिरगणे,मंगला सपकाळे,दिपाली पुदाके,मिनाझ.,चंद्रकला काळोखे,दिनेश कारंडे सर,चारुदत्त टकले सर,अनिता सोनपुरे,सदस्या कांबळे आदी.शिक्षक-शिक्षीका व कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleभाजपचे नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्यावर गोळीबार करणार्‍या दोघांना देहुरोड पोलिसांनी केली अटक
Next articleसोलापुरात वंचित आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश – राजाभाऊ सरवदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen + 5 =