Home ताज्या बातम्या इंद्रायणी इंग्लिश स्कूलचा SSC बोर्ड चा निकाल १००%

इंद्रायणी इंग्लिश स्कूलचा SSC बोर्ड चा निकाल १००%

132
0


तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी – मावळ ता.) येथील इंद्रायणी इंग्लिश स्कूलचा SSC बोर्ड चा निकाल १००% , श्री.बाळासाहेब बाबुराव शेळके एज्युकेशन सोसा.यदाचे इंद्रायणी इंग्लिश तळेगाव या शाळेचा एस.एस.सी.( इ.१० वी) चा निकाल सलग दुसऱ्या वर्षी १००% लागला आहे. निकाल मधील
प्रथम क्रमांक : कु.देवगडकर हर्ष गणेश ८२.६०% ,
व्दितीय क्रमांक : कु.वारिगे अंजली आत्माराम ७६.६०% ,
तृतीय क्रमांक : कु.वारिंगे ओकांर अंगद ७३.६०% अशा प्रकारे आहेत…
स्कूलच्या संस्थेचे प्रथम अध्यक्ष , मा.नगरअध्यक्ष पै.श्री.सचिनभाऊ शेळके यांच्या प्रेरणेने शाळेची शैक्षणिक वाटचाल यशस्वी होत आहे…
इयत्ता दहावीमध्ये यश संपादन करणाऱ्या सर्व यशवंत , गुणवंत , विद्यार्थ्यांचे स्कूलच्या संस्थेचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब शेळके , उपाध्यक्ष – श्री.संतोष शेळके , सदस्या – स्मिता सचिन शेळके , सौ.मोनिका संजय शेळके , सदस्य – संदिप शेळके व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले …
विद्यार्थ्यांच्या यशामागे मुख्याध्यापिका – सौ.रंजिता थंम्पी , उपमुख्याध्यापिका – सौ.रंजना जोशी ,वर्ग शिक्षक सौ.स्मितल रहाळकर तसेच् शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी कष्ट मोलाचे आहे…

Previous articleसौ.सोनाली नितिन बनसोडे यांची आंबी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य पदी बिन विरोध निवड
Next articleदेहूरोड कॅन्टोंन्मेट भाजपचे नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्या वर गोळीबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × one =