Home ताज्या बातम्या सौ.सोनाली नितिन बनसोडे यांची आंबी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य पदी बिन विरोध निवड

सौ.सोनाली नितिन बनसोडे यांची आंबी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य पदी बिन विरोध निवड

0

तळेगाव दाभाडे( दि. ४जुन २०१९,प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी)-

आंबी सार्वत्रिक ग्रामपंचायत पोट निवडणूक अधिकारी श्री.सुधाकर म्हंकाळे ( आरोग्य विस्तार अधिकारी पंचायत समिती मावळ ) यांच्याकडे अर्ज भरण्यात आला…
दि.७ रोजी अर्ज वैद्य धरुन
आंबी ग्रुप ग्रामपंचायत पोट निवडणूक मध्ये येथील मा.पाडूरंग रा.बनसोडे ( उपाध्यक्ष- आर.पी.आय.(A) मावळ तालुका ) यांची सुनबाई सौ.सोनाली नितिन बनसोडे यांची , आंबी ग्रुप ग्रामपंचायत सद्यस पदी बिन विरोध निवड करण्यात आली…


Previous articleजागतिक पर्यावरणदिनानिमित्त देशात दुस-यांदा अनोखा विवाह सोहळा मोशी, पुणे ‘‘चिंच व वडाचा’’ विवाह संपन्न
Next articleइंद्रायणी इंग्लिश स्कूलचा SSC बोर्ड चा निकाल १००%

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

14 + nineteen =